या सर्वाना सिनेमामध्ये,टी व्ही मध्ये यांचे सरकारी कार्यक्रम यात आदिवासी कसे
असतात हे दाखवतांना आदिवासी बरोबर ओळखता येतात.
तेव्हा ते आदिवासी म्हणून धनगरला त्यात सादर करीत नाही.
प्रसार माध्यमांनी ‘३%आरक्षण ध्नागारला आधीच आहेच’असा युक्तिवाद न करता,
"धनगर आदिवासी मध्ये घुसू पाहतात"
असेहि न म्हणता,आदिवासींचा धनगरांच्या आरक्षणाल विरोध असे मथळे महिनाभर टी
.व्ही वर दाखवले त्याचा अर्थ शासन धन्गारला उन्नतीसाठी काही आरक्षण देऊ पाहत
आहे त्यास आदिवासी विरोध करतात असाच संदेश दिला.
On Tuesday, January 6, 2015 11:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
wrote:
>
>
>
> On Tuesday, January 6, 2015 10:39:02 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
> Shakti wrote:
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> मा॰ विष्णु सवरा साहेब
>> आदिवासी विकास मंत्री
>> महाराष्ट्र राज्य, मुंबई,
>> मा॰ मंत्री महोदय,
>> आपण हिवाळी आधिवेशनामध्ये आदिवासी समाज हिताच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्व
>> आदिवासी समाजात कौतुक होत आहे. आम्ही सर्व आदिवासी समाज संघटनांन मार्फत आपले
>> अभिनंदन करत आहोत॰ तसेच प्रसंगी वेळ पडलीच तर आपल्यासाठी लोकशाही मार्गाने
>> संघर्ष करण्याची ताकद ठेवत आहोत॰ तेव्हा पुन: शा आपण घेतलेल्या
>> आदिवासीहिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या
>> वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत॰
>> धन्यवाद
>> कळावे
>> आपले विश्वासु
>> देश भरतील आदिवासी समाज संघटना, संस्था, ग्रुप, मंडळे, ग्राम सभा, तसेच
>> विद्यार्थी / कर्मचारी / अधिकारी / नेते / कामगार / अभियंता / वैदकीय अधिकारी
>> / लोकप्रतिनिधी/ बेरोजगार / शेतकरी / वकील / चालक / खाजगी कर्मचारी संघटना.
>>
>> त्यातील काही निवडक खालील प्रमाणे :-
>>
>> - आदिवासी युवा शक्ती (आयुश ग्रुप)
>>
>>
>> - आदिवासी युवा सेवा संघ, डहाणू, ठाणे - पालघर
>>
>>
>> - आदिवासी महासंघ, पुणे. शाखा जुन्नर, संगमनेर, अकोले.
>>
>>
>> - आदिवासी समाज कृती समिती,पुणे.(शाखा कोल्हापूर, राजगुरुनगर, मुलुंड)
>>
>>
>> - पुणे शहर आदिवासी नागरी सह. पतसंस्था, नवी सांगवी.
>>
>>
>> - अखिल भारतीय आदिवासी परिषद, नवी दिल्ली, (शाखा महाराष्ट्र),
>>
>>
>> - सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटना, महाराष्ट्र.
>>
>>
>> - महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ, पुणे
>>
>>
>> - गोंडवना समाज संघटना,पुणे.
>>
>>
>> - कोकणा – कोकणी आदिवासी समाज सेवा संघ, पुणे.
>>
>>
>> - राजश्री आदिवासी पारधी समाज संघटना,पुणे.
>>
>>
>> - परधान समाज संघटना, पुणे.
>>
>>
>> - हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना, पुणे.
>>
>>
>> - आदिवासी विकास प्रतिष्ठान,पुणे.
>>
>>
>> - पि.चि.म.न.पा.अनुसूचित जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, पिपरी, पुणे
>> १८.
>>
>>
>> - पुणे म.न.पा.अनुसूचित जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, पुणे.
>>
>>
>> - आदिवासी कर्मचारी विकास सेवा संस्था, वाई, जि.सातारा.
>>
>>
>> - नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, पुणे.
>>
>>
>> - सह्याद्री आदिवासी गृहरचना संस्था, पद्मावती.
>>
>>
>> - सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, गुरव पिंपळे,
>>
>>
>> - सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, धानोरी.
>>
>>
>> - सह्याद्री आदिवासी सेवा संघ, मुंबई.
>>
>>
>> - सह्याद्री ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळ, सुदुम्बरे.
>>
>>
>> - आदिवासी भीमाशंकर तरुण मंडळ, धानोरी.
>>
>>
>> - नवजीवन आदिवासी संस्था, बोपखेल.
>>
>>
>> - आदिवासी विकास मित्र मंडळ, दिघी.
>>
>>
>> - आदिवासी ग्राम विकास प्रबोधिनी, जुन्नर
>>
>>
>> - त्रिमूर्ती आदिवासी सह. गृहसंस्था मर्या.,दिघी.
>>
>>
>> - भीमाशंकर सह. गृहरचना संस्था, तळेगाव दाभाडे.
>>
>>
>> - भीमाशंकर प्रासादिक भजनी मंडळ, शिवलिंग मंदिर, देहुगाव.
>>
>>
>> - शिवनेरी सह. हौसिंग सोसायटी, दापोडी.
>>
>>
>> - शिवकुंज होऊसिंग सोसायटी व मित्र मंडळ, गोखले नगर.
>>
>>
>> - महादेव कोळी समाज विकास मंडळ , देहूरोड.
>>
>>
>> - पुणे जिल्हा आदिवासी विद्यार्थी संघटना, पुणे.
>>
>>
>> - आदिवासी उन्नती संघटना,पश्चिम विभाग, खेड.
>>
>>
>> - राजा हरिचंद्र सेवा मंडळ, भोसरी.
>>
>>
>> - आदिवासी समाज सेवा मंडळ, सुतारवाडी.
>>
>>
>> - शिवशक्ती आदिवासी मंडळ, तळेगाव दाभाडे
>>
>>
>> - हिंदू महादेव कोळी दिंडी सोहळा संघ, आळंदी.
>>
>>
>> - हिंदू महादेव कोळी धर्मशाळा, आळंदी.
>>
>>
>> - कळमजादेवी महिला मंडळ तळेगाव दाभाडे.
>>
>>
>> - आदिवासी समाज उन्नती मंडळ, बिबवेवाडी.
>>
>>
>> - संत ज्ञानेश्वर ग्रामविकास संस्था, सांगवी.
>>
>>
>> - आदिवासी विकास संघटना, शाखा संगमनेर, अकोले, राजूर, शेंडी.
>>
>>
>> - आरक्षण हक्क कृती समिती, पुणे.
>>
>>
>> - पडकई प्रतिष्ठान, राजगुरुनगर.ता. खेड, जि.पुणे
>>
>>
>> - लळीत रंगभूमी, बहुरंग पुणे.
>>
>>
>> - आजी माजी सरपंच संघटना, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका
>>
>>
>> - आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा समिती, डेहणे. ता.खेड.जि.पुणे.
>>
>>
>> - प्रेरणा वधूवर सूचक मंडळ, नवी सांगवी.
>>
>>
>> - हिंदू महादेव कोळी मित्र मंडळ, मुंबई, शाखा टीटवाळा, बदलापूर, अंबरनाथ
>>
>>
>> - वारली सेवा संघ, मुंबई (पालघर)
>>
>>
>> - गोंडवाना मित्र मंडळ, मुंबई. नागपूर.
>>
>>
>> - पारधी महासंघ, मुंबई..
>>
>>
>> - आदिवासी युवक क्रांती दल, मुलुंड, मुंबई.
>>
>>
>> - आदिवासी मोखाजीबाबा सेवा मित्र मंडळ, मुंबई.
>>
>>
>> - आदिवासी एकता परिषद, जव्हार, मोखाडा, खोडाला, पालघर, शहापूर, भिवंडी,
>> मुरबाड,.
>>
>>
>> - मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, पुणे.
>>
>>
>> - आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर.जि.अ.नगर.
>>
>>
>> - हिंदू महादेव कोळी समाज सेवा संघ, राजूर. जि.अ.नगर.
>>
>>
>> - महाराष्ट्र राज्य आदिवासी एकीकरण समिती, मुंबई.
>>
>>
>> - वीर बिरसा मुंडा आदिवासी विद्यार्थी संघटना, पुणे विद्यापीठ.
>>
>>
>> - पी.एम.पी.एल. आदिवासी कर्मचारी संघटना, पुणे.
>>
>>
>> - ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन
>>
>>
>> - सहयाद्रि आदिवासी सेवा संघ मुंबई (रजि.)
>>
>>
>> - क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृती ग्रंथालय (रजि.)
>>
>>
>> - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुंबई
>>
>>
>> - महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव संगटना मुंबई
>>
>>
>> - आदिवासी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य
>>
>>
>> - आदिवासी साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई
>>
>>
>> - आदिवासी युवक क्राती, मुंबई
>>
>>
>> - आदिवासी उन्नती संघटना, मुंबई
>>
>>
>> - पालवी आदिवासी सेवा फौंडेशन ठाणे (पालघर, विक्रमगड, जव्हार, नाशिक,
>> विरार, नागपूर, अमरावती, चीन्दावारा- मध्य प्रदेश )
>> - आदिवासी युवक कल्याण संघ, जिल्हा हिंगोली
>> - आदिवासी कर्मचारी संघटना, जिल्हा हिंगोली
>> - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा परभणी
>> - बिरसा मुंडा ब्रिगेड जिल्हा यवतमाळ
>>
>>
>> तसेच विविध आदिवासी संघटना
>>
>> www.jago.adiyuva.in
>>
>> On Thursday, December 18, 2014 9:27:40 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>
>> आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....
>>
>> धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला.
>> यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर्शवताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यात
>> एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत आरक्षण देण्यास पक्ष सकारात्मक
>> असल्याचे आदिवासी विरोधी मत व्यक्त केले.
>>
>> राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा छल केला जात असताना सर्व
>> आदिवासी बांधवान्नी अतिशय जागृत राहून आपल्या हक्कान्साठी सरकारचा निषेध
>> नोन्दविण्यास तैयार रहावे.
>>
>> *विष्णु सावरा यांची कोंडी करण्यासाठी जसे सर्व बिगर आदिवासी नेते एकजुट होत
>> होते तसे आपण आता आपल्या न्याय्य हक्कान्साठी सरकारला आपली ताकद दाखवून द्या*.
>> अन्यथा येणा-या आपल्या पिढ्या आपणास कदापि माफ करणार नाहित.
>>
>>
>>
>>
>> 2014-12-17 20:52 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Wednesday, August 6, 2014 11:03:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>
>>
>>
>> <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>>
>> केंद्र सरकारने धनगरांना कधीचेच धूडकारले आहे.
>>
>> धनगर आदिवासी नसून ते क्षत्रिय आहेत.१९११ साली अजमेर येथ हिंदू महासभेची
>> मिटिंग झाली त्यामध्ये धनगर हे क्षत्रिय आहेत असा निर्णय धर्ममार्तंडानी दिला.
>> धनगर हे पशुपालक आणि मेशपालक आहेत त्यांनी काढलेल्य गायींच्या दुधानी आर्या
>> अभिषेक करत होते. या उलट शतपथ ब्राह्मण या ग्रंथात शुद्राचे म्हणजे
>> अनार्याच्या हातचे (आदिवासीच्या हातचे) दुध अभिषेकासाठी अपवित्र मानल्या जात
>> असे.ह्याचाच अर्थ असा कि धनगर आणि आदिवासी हे दोन वेगळे समाज समूह आहेत वेगळे
>> आहेत.
>> धनगर क्षत्रिय असल्यामुळे त्यांचे व आर्यांचे चांगलेच पाटत होते.
>>
>> धनगर आर्य धर्म व्यवस्थेला मानणारे आहेत. म्हणूनच धनगर आर्यच्या देवदेवतांना
>> मानतात. पंढरपुरचे विठोबाचे मंदिर विष्णू वर्धन ह्याने बांधले आहे.तो धनगर
>> होता. पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर हिने हजारो हिंदू देवदेवतांचे मंदीरं
>> बांधली. ह्यावरून ते वैदिक परंपरेला मानणा-या होत्या हे शिद्ध होते .तसेच त्या
>> अत्यंत सधन होत्या हेही दिसून येत.
>>
>> या उलट सर्व आदिवासी अनार्य असून ते अवैदिक परंपरेतील आहेत.आदिवासींनी
>> कोणत्याच वैदिक देवतांचे मंदिर उभारले नाही. मुसलमान राजवटी धनगर समाजाचे
>> राज्य गेल्यामुळे ते पठारावर मेंढ्या पालनाचा व्यवसाय करू लागले. धनगर हे
>> समाजशात्र, मानववंशशात्र , धर्मशात्र , इतिहास इत्यादीच्या कसोटीवर आदिवासी
>> म्हणून सिद्धच होऊ शकत नाहीत.आज धनगर आपण आदिवासी आहोत असा दावा करत आहेत ते
>> केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटीच !
>>
>> त्यांना वाटते आदिवासी असंघटीत व साधेभोळे आहेत. आपण त्यांच्यात घुसण्याच
>> प्रयत्न
>> केले तर ते प्रतिकार करणार नाहीत. परंतु आज आदिवासींचे आंदोलन बघून त्यांचे
>> धाबे दणाणले. खरे म्हणजे धनगर समाजाचा हा प्रयत्न कधीच सफल होणार नाही. शुधीर
>> जोशी कमिटीने धनगर समजाला आदिवासिमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य
>> झाले नाही.त्या कमिटीत धनगर समाजाचे नेते प्रत्यक्ष अण्णा डांगे होते.
>> त्यानाही ते शक्य झाले नाही .
>>
>> तसेच १९८१ साली केंद्रा सरकारने सुद्ध धनगर जातीचा आदिवासीमध्ये सामील
>> होण्याचा प्रास्तव पूर्णपणे नाकारला. त्यामुळे माझा धनगर समाजाच्या नेत्यांना
>> प्रेमचा सल्ला आहे कि त्यांनी आदिवासी मध्ये येण्यासाठीची केवीलवाणी धडपड
>> करण्यापेक्ष.स्वतंत्र सूचीची मागणी करून वाटेल तेवढे आरक्षण घ्यावे.
>>
>> - Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>>
>> On Monday, August 4, 2014 8:03:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> महाराष्ट्र शासन
>> आदिवासी विकास विभाग -
>> महाराष्ट्र राज्याच्या सध्या अस्तित्वात असलेल्या अनुसुचित जमातीच्या
>> व जातीच्या तुलनात्मक माहिती देणारे विवरण पत्र
>> शासन निर्णय सांकेतांक क्रमांक - १९८५०४२४०००००००१२४
>> जी.आर. दिनांक - 24-04-१९८५
>> यामध्ये सर्व घुसखोरी करणाऱ्या जातीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे pdf फाईल
>> मध्ये पान क्र ११ वर बघा . आणि जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत पोहचवा
>> अधिक माहिती साठीhttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%
>> 20Resolutions/Ratnagiri/GCST048501.PDF
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Saturday, August 2, 2014 8:26:51 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>
>> खरे आदिवासी कोण ?
>> आदिवासींच्या नावाचा गैरफायदा घेऊन आदिवासी माणसांच्या सवलती मिळवण्यासाठी
>> अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे . आदिवासी जमातीच्या यादीत अनेक कावळ्यांचा
>> ( List of the Scheduled Tribes ) समावेश करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरु
>> आहे खर्या आदिवासींच्या ताटातले काढून खोट्या आदिवासिना देऊन आदिवासी समाज
>> नष्ट करण्यासाठी राजकीय मंडळी पुरेपूर प्रयत्न करत आहेत . या धर्तीवर खरे आणि
>> खोटे आदिवासी कोण ? सत्यता काय हे आपणास माहित पाहिजे .
>> भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची (
>> Scheduled Tribes ) यादी अधिसूचित केली आहे . राज्यघटनेतील तरतुदीत अनुसूचित
>> जमातींच्या संदर्भात असे स्पष्ट करण्यात करण्यात आले कि ,’ अनुसूचित जमात
>> किंवा तिचा काही भाग किवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत अनुसूचित जमात किंवा
>> फक्त संसद आदिसुच्ना जाहीर करू शकते . या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा /
>> गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणे ,त्यात दुरुस्ती करणे किंवा एखाद्या
>> गटास /उपगटास वगळण्याचा अधीकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे .” कोणत्याही
>> राज्य सरकारला किंवा केंद्र सरकार
>>
>> ...
>
>
--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine
science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music &
dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this
traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes):
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d394c7ef-0f73-4c73-84c9-897efecc1c4f%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.