On Friday, January 9, 2015 at 8:01:16 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
Shakti wrote:
>
>
>
>
> आदिवासींच्या (S.T) ७ % आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला अ.जमातीचे(S.T) 
> आरक्षण देण्यासाठी प्रथम धनगर समाजाला अ.जमातीच्या यादित घटनेच्या अनुच्छेद 
> ३४२(२) प्रमाणे समाविष्ट करावे लागेल. त्या शिवाय त्यना आदिवासींना असलेले 
> आरक्षण मिळणार नाही.एकदा त्यांचा S T मध्ये समावेश झाला की S T मध्ये वर्गीकरण 
> करून त्याना वेगळे आरक्षण देण्यास राज्य घटनेत राज्याला ( केंद्र व राज्य 
> सरकार )आडकाठी नाही.केंद सरकारने S.T च्या ७.५% आरक्षणात बदल करण्याची 
> अनुकुलता दर्शविली नाही. त्यमूळे केंदातील नोक-यात त्यांचा वाटा असेल जर 
> त्याना ST चा दर्जा दिला.
> राज्यसरकार आणि रजिस्ट्रार जनरल यानी शिफारस केलेले दावे राष्ट्रीय एस.टी 
> आयेग फेटाळू शकतात जर शिफारस निकषाना धरून नसेल तर.राज्य सरकार त्यना गृहीत 
> धरते की काय ?
> धनगर आणि इतर ४ जाती, आदिवासीं मध्ये समाविष्ठ करण्यासाठी केलेले निकष पूर्ण 
> करीत नाही म्हणून संसदेने दोनवेळा दावे, विधेयक-Bill रूपात -फेटाळले आहे.राज्य 
> सरकार पून्हा शिफारस करत असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला काळीमा 
> फासणारी घटना असेल.
>
> "धनगड" चे भाषांतर "धनगर" नाही हा मूद्दा संसदेने निकाली काढला आहे .
>
> म्हणून मूख्यमंत्री आणि त्याना पाठिंबा देणारे सर्वच जनतेची दिशाभूल करीत 
> आहेत...
>
>
>
>
>
>
>
>
>
> On Tuesday, January 6, 2015 at 11:42:04 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>
>
>
>
>
> या सर्वाना सिनेमामध्ये,टी व्ही मध्ये यांचे सरकारी कार्यक्रम यात आदिवासी 
> कसे असतात हे दाखवतांना आदिवासी बरोबर ओळखता येतात.
> तेव्हा ते आदिवासी म्हणून धनगरला त्यात सादर करीत नाही.
> प्रसार माध्यमांनी ‘३%आरक्षण ध्नागारला आधीच आहेच’असा युक्तिवाद न करता,
> "धनगर आदिवासी मध्ये घुसू पाहतात"
> असेहि न म्हणता,आदिवासींचा धनगरांच्या आरक्षणाल विरोध असे मथळे महिनाभर टी 
> .व्ही वर दाखवले त्याचा अर्थ शासन धन्गारला उन्नतीसाठी काही आरक्षण देऊ पाहत 
> आहे त्यास आदिवासी विरोध करतात असाच संदेश दिला.
>
>
>
> On Tuesday, January 6, 2015 11:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>
>
>
> On Tuesday, January 6, 2015 10:39:02 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>
>
>
>
>
>
>
>
> मा॰ विष्णु सवरा साहेब 
> आदिवासी विकास मंत्री 
> महाराष्ट्र राज्य, मुंबई,
> मा॰ मंत्री महोदय,
> आपण हिवाळी आधिवेशनामध्ये आदिवासी समाज हिताच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्व 
> आदिवासी समाजात कौतुक होत आहे. आम्ही सर्व आदिवासी समाज संघटनांन मार्फत आपले 
> अभिनंदन करत आहोत॰ तसेच प्रसंगी वेळ पडलीच तर आपल्यासाठी लोकशाही मार्गाने 
> संघर्ष करण्याची ताकद ठेवत आहोत॰ तेव्हा पुन: शा आपण घेतलेल्या 
> आदिवासीहिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या वतीने 
> जाहीर पाठिंबा देत आहोत॰
> धन्यवाद 
> कळावे 
> आपले विश्वासु 
> देश भरतील आदिवासी समाज संघटना, संस्था, ग्रुप, मंडळे, ग्राम सभा, तसेच 
> विद्यार्थी / कर्मचारी / अधिकारी / नेते / कामगार / अभियंता / वैदकीय अधिकारी 
> / लोकप्रतिनिधी/ बेरोजगार / शेतकरी / वकील / चालक / खाजगी कर्मचारी संघटना. 
>
> त्यातील काही निवडक खालील प्रमाणे :- 
>
>    - आदिवासी युवा शक्ती (आयुश ग्रुप)
>
>
>    - आदिवासी युवा सेवा संघ, डहाणू, ठाणे - पालघर
>
>
>    - आदिवासी महासंघ, पुणे. शाखा जुन्नर, संगमनेर, अकोले.
>
>
>    - आदिवासी समाज कृती समिती,पुणे.(शाखा कोल्हापूर, राजगुरुनगर, मुलुंड)
>
>
>    - पुणे शहर आदिवासी नागरी सह. पतसंस्था, नवी सांगवी.
>
>
>    - अखिल भारतीय आदिवासी परिषद, नवी दिल्ली, (शाखा महाराष्ट्र),  
>
>
>    - सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटना, महाराष्ट्र.
>
>
>    - महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ, पुणे
>
>
>    - गोंडवना समाज संघटना,पुणे.
>
>
>    - कोकणा – कोकणी आदिवासी समाज सेवा संघ, पुणे.
>
>
>    - राजश्री आदिवासी पारधी समाज संघटना,पुणे.
>
>
>    - परधान समाज संघटना, पुणे.
>
>
>    - हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना, पुणे.
>
>
>    - आदिवासी विकास प्रतिष्ठान,पुणे.
>
>
>    - पि.चि.म.न.पा.अनुसूचित जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, पिपरी, पुणे १८.
>
>
>    - पुणे म.न.पा.अनुसूचित जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, पुणे.
>
>
>    - आदिवासी कर्मचारी विकास सेवा संस्था, वाई, जि.सातारा.
>
>
>    - नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, पुणे.
>
>
>    - सह्याद्री आदिवासी गृहरचना संस्था, पद्मावती.
>
>
>    - सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, गुरव पिंपळे,
>
>
>    - सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, धानोरी.
>
>
>    - सह्याद्री आदिवासी सेवा संघ, मुंबई.
>
>
>    - सह्याद्री ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळ, सुदुम्बरे.
>
>
>    - आदिवासी भीमाशंकर तरुण मंडळ, धानोरी.
>
>
>    - नवजीवन आदिवासी संस्था, बोपखेल.
>
>
>    - आदिवासी विकास मित्र मंडळ, दिघी.
>
>
>    - आदिवासी ग्राम विकास प्रबोधिनी, जुन्नर
>
>
>    - त्रिमूर्ती आदिवासी सह. गृहसंस्था मर्या.,दिघी.
>
>
>    - भीमाशंकर सह. गृहरचना संस्था, तळेगाव दाभाडे.
>
>
>    - भीमाशंकर प्रासादिक भजनी मंडळ, शिवलिंग मंदिर, देहुगाव.
>
>
>    - शिवनेरी सह. हौसिंग सोसायटी, दापोडी.
>
>
>    - शिवकुंज होऊसिंग सोसायटी व मित्र मंडळ, गोखले नगर.
>
>
>    - महादेव कोळी समाज विकास मंडळ , देहूरोड.
>
>
>    - पुणे जिल्हा आदिवासी विद्यार्थी संघटना, पुणे.
>
>
>    - आदिवासी उन्नती संघटना,पश्चिम विभाग, खेड.
>
>
>    - राजा हरिचंद्र सेवा मंडळ, भोसरी.
>
>
>    - आदिवासी समाज सेवा मंडळ, सुतारवाडी.
>
>
>    - शिवशक्ती आदिवासी मंडळ, तळेगाव दाभाडे
>
>
>    - हिंदू महादेव कोळी दिंडी सोहळा संघ, आळंदी.
>
>
>    - हिंदू महादेव कोळी धर्मशाळा, आळंदी.
>
>
>    - कळमजादेवी महिला मंडळ तळेगाव दाभाडे.
>
>
>    - आदिवासी समाज उन्नती मंडळ, बिबवेवाडी.
>
>
>    - संत ज्ञानेश्वर ग्रामविकास संस्था, सांगवी.
>
>
>    - आदिवासी विकास संघटना, शाखा संगमनेर, अकोले, राजूर, शेंडी.
>
>
>    - आरक्षण हक्क कृती समिती, पुणे.
>
>
>    - पडकई प्रतिष्ठान, राजगुरुनगर.ता. खेड, जि.पुणे
>
>
>    - लळीत रंगभूमी, बहुरंग पुणे.
>
>
>    - आजी माजी सरपंच संघटना, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका
>
>
>    - आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा समिती, डेहणे. ता.खेड.जि.पुणे.
>
>
>    - प्रेरणा वधूवर सूचक मंडळ, नवी सांगवी.
>
>
>    - हिंदू महादेव कोळी मित्र मंडळ, मुंबई, शाखा टीटवाळा, बदलापूर, अंबरनाथ
>
>
>    - वारली सेवा संघ, मुंबई (पालघर)
>
>
>    - गोंडवाना मित्र मंडळ, मुंबई. नागपूर.
>
>
>    - पारधी महासंघ, मुंबई..
>
>
>    - आदिवासी युवक क्रांती दल, मुलुंड, मुंबई.
>
>
>    - आदिवासी मोखाजीबाबा सेवा मित्र मंडळ, मुंबई.
>
>
>    - आदिवासी एकता परिषद, जव्हार, मोखाडा, खोडाला, पालघर, शहापूर, भिवंडी, 
>    मुरबाड,.
>
>
>    - मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, पुणे.
>
>
>    - आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर.जि.अ.नगर.
>
>
>    - हिंदू महादेव कोळी समाज सेवा संघ, राजूर. जि.अ.नगर.
>
>
>    - महाराष्ट्र राज्य आदिवासी एकीकरण समिती, मुंबई.
>
>
>    - वीर बिरसा मुंडा आदिवासी विद्यार्थी संघटना, पुणे विद्यापीठ.
>
>
>    - पी.एम.पी.एल. आदिवासी कर्मचारी संघटना, पुणे.
>
>
>    - ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन 
>
>
>    - सहयाद्रि आदिवासी सेवा संघ मुंबई (रजि.)
>
>
>    - क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृती ग्रंथालय (रजि.)
>
>
>    - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुंबई
>
>
>    - महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव संगटना मुंबई
>
>
>    - आदिवासी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य
>
>
>    - आदिवासी साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई 
>
>
>    - आदिवासी युवक क्राती, मुंबई 
>
>
>    - आदिवासी उन्नती संघटना, मुंबई 
>
>
>    - पालवी आदिवासी सेवा फौंडेशन ठाणे (पालघर, विक्रमगड, जव्हार, नाशिक, 
>    विरार, नागपूर, अमरावती, चीन्दावारा- मध्य प्रदेश )
>    - आदिवासी युवक कल्याण संघ, जिल्हा हिंगोली 
>    - आदिवासी कर्मचारी संघटना, जिल्हा हिंगोली
>    - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा परभणी 
>    - बिरसा मुंडा ब्रिगेड जिल्हा यवतमाळ
>
>
> तसेच विविध आदिवासी संघटना
>
> www.jago.adiyuva.in
>
> On Thursday, December 18, 2014 9:27:40 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>
> आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....
>
> धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला. 
> यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर्शवताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यात 
> एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत आरक्षण देण्यास पक्ष सकारात्मक 
> असल्याचे आदिवासी विरोधी मत व्यक्त केले.
>
> राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा छल केला जात असताना सर्व 
> आदिवासी बांधवान्नी अतिशय जागृत राहून आपल्या हक्कान्साठी सरकारचा निषेध 
> नोन्दविण्यास तैयार रहावे.
>
> *विष्णु सावरा यांची कोंडी करण्यासाठी जसे सर्व बिगर आदिवासी नेते एकजुट होत 
> होते तसे आपण आता आपल्या न्याय्य हक्कान्साठी सरकारला आपली ताकद दाखवून द्या*. 
> अन्यथा येणा-या आपल्या पिढ्या आपणास कदापि माफ करणार नाहित.
>
>
>
>
> 2014-12-17 20:52 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> On Wednesday, August 6, 2014 11:03:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>
>
>
> <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>
> केंद्र सरकारने धनगरांना कधीचेच धूडकारले आहे.
>
> धनगर आदिवासी नसून ते क्षत्रिय आहेत.१९११ साली अजमेर येथ हिंदू महासभेची 
> मिटिंग झाली त्यामध्ये धनगर हे क्षत्रिय आहेत असा निर्णय धर्ममार्तंडानी दिला. 
> धनगर हे पशुपालक आणि मेशपालक आहेत त्यांनी काढलेल्य गायींच्या दुधानी आर्या 
> अभिषेक करत होते. या उलट शतपथ ब्राह्मण या ग्रंथात शुद्राचे म्हणजे 
> अनार्याच्या हातचे (आदिवासीच्या हातचे) दुध अभिषेकासाठी अपवित्र मानल्या जात 
> असे.ह्याचाच अर्थ असा कि धनगर आणि आदिवासी हे दोन वेगळे समाज समूह आहेत वेगळे 
> आहेत. 
> धनगर क्षत्रिय असल्यामुळे त्यांचे व आर्यांचे चांगलेच पाटत होते.
>
> धनगर आर्य धर्म व्यवस्थेला मानणारे आहेत. म्हणूनच धनगर आर्यच्या देवदेवतांना 
> मानतात. पंढरपुरचे विठोबाचे मंदिर विष्णू वर्धन ह्याने बांधले आहे.तो धनगर 
> होता. पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर हिने हजारो हिंदू देवदेवतांचे मंदीरं 
> बांधली. ह्यावरून ते वैदिक परंपरेला मानणा-या होत्या हे शिद्ध होते .तसेच त्या 
> अत्यंत सधन होत्या हेही दिसून येत.
>
> या उलट सर्व आदिवासी अनार्य असून ते अवैदिक परंपरेतील आहेत.आदिवासींनी 
> कोणत्याच वैदिक देवतांचे मंदिर उभारले नाही. मुसलमान राजवटी धनगर समाजाचे 
> राज्य गेल्यामुळे ते पठारावर मेंढ्या पालनाचा व्यवसाय करू लागले. धनगर हे 
> समाजशात्र, मानववंशशात्र , धर्मशात्र , इतिहास इत्यादीच्या कसोटीवर आदिवासी 
> म्हणून सिद्धच होऊ शकत नाहीत.आज धनगर आपण आदिवासी आहोत असा दावा करत आहेत ते 
> केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटीच !
>
> त्यांना वाटते आदिवासी असंघटीत व साधेभोळे आहेत. आपण त्यांच्यात घुसण्याच 
> प्रयत्न 
> केले तर ते प्रतिकार करणार नाहीत. परंतु आज आदिवासींचे आंदोलन बघून त्यांचे 
> धाबे दणाणले. खरे म्हणजे धनगर समाजाचा हा प्रयत्न कधीच सफल होणार नाही. शुधीर 
> जोशी कमिटीने धनगर समजाला आदिवासिमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य 
> झाले नाही.त्या कमिटीत धनगर समाजाचे नेते प्रत्यक्ष अण्णा डांगे होते. 
> त्यानाही ते शक्य झाले नाही .
>
> तसेच १९८१ साली केंद्रा सरकारने सुद्ध धनगर जातीचा आदिवासीमध्ये सामील 
> होण्याचा प्रास्तव पूर्णपणे नाकारला. त्यामुळे माझा धनगर समाजाच्या नेत्यांना 
> प्रेमचा सल्ला आहे कि त्यांनी आदिवासी मध्ये येण्यासाठीची केवीलवाणी धडपड 
> करण्यापेक्ष.स्वतंत्र सूचीची मागणी करून वाटेल तेवढे आरक्षण घ्यावे.
>
> - Madhav Sarkunde  <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>
> On Monday, August 4, 2014 8:03:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
> महाराष्ट्र शासन 
> आदिवासी विकास विभाग -
> महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या अनुसुचित जमातीच्‍या 
> व जातीच्‍या तुलनात्‍मक माहिती देणारे वि‍वरण पत्र 
> शासन निर्णय सांकेतांक क्रमांक - १९८५०४२४०००००००१२४ 
>
> ...

-- 
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine 
science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & 
dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this 
traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8afd3c3e-6449-4673-bd34-9c5eec4a18fc%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to