Kharokhar aapn mahan manush aahat

2015-02-28 16:22 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

>
>
>
>
> आदिवासी उदयोजक विकास ,नेतृत्व शिबीर संपन्न !
> आदिवासी समाजातील उद्योजक तयार व्हावेत, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबी पणा
> सोबत स्पर्धात्मकता तयार करण्याची गरज लक्षात घेवून सर्वगुण संपन्न उत्कृष्ट
> नेतृत्व तयार व्हावे असा स्पष्ट उद्देश ठेवून आदिवासी युवा शक्ती
> (आयुश),आदिवासी युवा सेवा संघ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,डहाणू
> आणि.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत दि. २२ ते २६
> फेब्रु २०१५. सोमय्या हॉस्पिटल ,धुंदलवाडी .ता.डहाणू ,जि. पालघर येथे आदिवासी
> युवा उद्योजक व नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
> सदर शिबीर हे ३ विभिन्न सहभागींसाठी होते. ३०निवडक युवक युवतींसाठी ५ दिवसीय
> निवासी,४०ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी १ दिवसीय तसेच
> ५० आदिवासी चित्रकारांसाठी १ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आल्या. या शिबिरामध्ये
> आदिवासी तरुण तरुणींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
> सदर निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थीना आदिवासी सबळीकरण, विविध
> शासकीय योजना व भूमिका,नेतृत्वाचे आणि उद्योजकतेचे विविध पैलु व संधी,
> आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी, व्यक्तिमत्व विकास इ. विषयी तज्ञान्मार्फात
> मार्गदर्शन करण्यात आले. तरुण पिढीमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जागरुकता
> निर्माण व्हावी तसेच त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठीही विशेष
> सत्रे घेण्यात आली.
> कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. चे संचालक मा.
> संभाजी सरकुंडे साहेब यांच्या हस्ते झाले. त्यांनी आदिवासी उपाय योजना, सद्य
> स्थिती समाजा पुढील भविष्यातील आव्हाने आणि युवा पिढी कडून अपेक्षित सामाजिक
> सहभाग आणि सकारात्मक दृष्टीकोन या विषयी आणि कार्यशाळेचा सारांश अगदी सोप्प्या
> भाषेत समजावून दिला. यावेळेस सांस्कृतिक अधिकारी रमेश रघतवन आणि त्यांचा
> अधिकारी वर्ग उपस्तीत होते, पहिल्या दिवसाचे सूत्र संचालन आदिवासी नेतृत्व आणि
> शिक्षक विनोद दुमाडा यांनी केले. विवा महाविद्यालयाचे विश्वस्थ शशांक पाटील,
> प्राध्यापक ललित पाटील, मनोज धांगडा, आयुश ग्रुपचे संस्थापक श्री. सचिन सातवी,
> वसंत भसरा, व्य.प्रशिक्षक दिलीप राठोड, श्री. राजू पांढरा, श्री पारधी साहेब,
> श्री. श्यामसुंदर चौधरी यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले. सांस्कृतिक
> आणि सामाजिक जबाबदारी या विषयी अगदी कल्पक पद्धतीने श्री संपत ठाणकर यांनी
> समजावून सांगितले. haptido boxing या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा
> प्रशिक्षक श्री. राज वाघातकार यांचे माहितीपर मार्गदर्शन विशेष प्रेरणा देणारे
> होते त्याशिवाय आदिवासी पेन्थर व बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष श्री प्रशांत बोडके
> यांचे भाषण प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह भरणारे ठरले. आदिवासी चित्रकला यांचा
> उपयोग करून त्वरित रोजगार सुरु करण्या करिता विविध व्यावसायिक आणि निर्यात
> करणाऱ्या कंपनीचे संचालक मंडळ यांनी युवा वर्गाला रोजगाराच्या संधीचा योग्य
> उपयोग करून संस्कृती टिकवण्याचे आव्हान केले
> निरोप समारंभ दि. २६ रोजी आयुश ग्रुपचे संयोजक श्री. वसंत भसरा यांच्या
> उपस्थितीत पार पाडण्यात आला. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थीनी या शिबिराचा मूळ
> उद्देश पूर्ण झाल्याचे व सकारात्मक दृष्टीकोण व आत्मविश्वास वृद्धिंगत
> झाल्याचे समाधान व्यक्त केले. याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या
> प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची हि प्रतिज्ञा केली.
>
>
>
>
> Few pics at :
> https://www.facebook.com/media/set/?set=a.775393975847532.1073741849.122481367805466&type=1
>
>
>
> On Friday, February 20, 2015 at 2:33:58 PM UTC+5:30, AYUSH activities
> wrote:
>>
>> Good afternoon all! Expecting you at Tribal Youth leadership Program
>> (22~26) @ Dhundalwadi.
>> See you
>>
>> On Wednesday, February 18, 2015 at 9:21:11 PM UTC+5:30, AYUSH Adivasi
>> Yuva Shakti wrote:
>>
>>>
>>>
>>> Tribal Youth leadership Program Venue : 22nd ~ 26th Feb. Register at
>>> www.event.adiyuva.inSomayya Hospital (Dhundalvadi Fata), NH8, Taluka
>>> Dahanu, Dist Palghar. Click here for Google map :
>>> https://www.google.com/maps/d/edit?mid=zZhuTvZBP95I.kzI4_jGD-cjI
>>>
>>>
>>>
>>>
>>> AYUSHonline team
>>> www.adiyuva.in
>>>
>>>
>>> 2015-02-17 22:11 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:
>>>
>>>>
>>>>
>>>>  Updated Details...
>>>> Tribal Entrepreneurship Development Program @ Dahanu
>>>>
>>>> A) आदिवासी उद्योजक, युवक नेतृत्व शिबीर
>>>> निवडक ३० आदिवासी युवक/युवती साठी ५ दिवसीय (२२ ते २६ फेब) निवासी शिबीर
>>>>
>>>> B) आदिवासी सबळीकरण कार्यशाळा
>>>> निवडक ४० जि.प./ ग्रा.पं सदस्य, सामाजिक कार्यकर्ते साठी १ दिवसीय (२२
>>>> फेब) कार्यशाळा
>>>>
>>>> C) आदिवासी कला व त्वरित रोजगार
>>>> आदिवासी चित्रकलाकार, बेरोजगार युवक/युवती या साठी १ दिवसीय (२३ फेब)
>>>> कार्यशाळा
>>>>
>>>> स्थळ : सोमय्या हॉस्पिटल, धुंदलवाडी चार रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ८,
>>>> तालुका डहाणू, जिल्हा पालघर
>>>> सकाळी ९ वाजता सर्वांनी उपस्तीत राहावे हि विनंती (संपर्क : ८८०५ २०१ ५६२
>>>> । ८०८७ ५४६ ६७५ )
>>>>
>>>> आयोजक : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आणि आयुश (आदिवासी युवा
>>>> शक्ती)
>>>> Submit form at www.event.adiyuva.in or call and confirm admission
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> --
>>>> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program
>>>> submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>>>>
>>>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>>>> ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to [email protected].
>>>> To post to this group, send email to [email protected].
>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>>>> msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>
>>>
>>>  --
> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit
> form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6b8c5333-c2bf-4431-a576-c11275dca453%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6b8c5333-c2bf-4431-a576-c11275dca453%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 







 Thanks & Regards

   Milind Sakhare

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD9mQX19_cUa%3Dk8kiDkH5dh6tz-TxhAAGQSuQmnqrV_jTfktkQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to