On Saturday, February 28, 2015 at 4:22:37 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > > > > > आदिवासी उदयोजक विकास ,नेतृत्व शिबीर संपन्न ! > आदिवासी समाजातील उद्योजक तयार व्हावेत, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबी पणा > सोबत स्पर्धात्मकता तयार करण्याची गरज लक्षात घेवून सर्वगुण संपन्न उत्कृष्ट > नेतृत्व तयार व्हावे असा स्पष्ट उद्देश ठेवून आदिवासी युवा शक्ती > (आयुश),आदिवासी युवा सेवा संघ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,डहाणू > आणि.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत दि. २२ ते २६ > फेब्रु २०१५. सोमय्या हॉस्पिटल ,धुंदलवाडी .ता.डहाणू ,जि. पालघर येथे आदिवासी > युवा उद्योजक व नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. > सदर शिबीर हे ३ विभिन्न सहभागींसाठी होते. ३०निवडक युवक युवतींसाठी ५ दिवसीय > निवासी,४०ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी १ दिवसीय तसेच > ५० आदिवासी चित्रकारांसाठी १ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आल्या. या शिबिरामध्ये > आदिवासी तरुण तरुणींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. > सदर निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थीना आदिवासी सबळीकरण, विविध > शासकीय योजना व भूमिका,नेतृत्वाचे आणि उद्योजकतेचे विविध पैलु व संधी, > आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी, व्यक्तिमत्व विकास इ. विषयी तज्ञान्मार्फात > मार्गदर्शन करण्यात आले. तरुण पिढीमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जागरुकता > निर्माण व्हावी तसेच त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठीही विशेष > सत्रे घेण्यात आली. > कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. चे संचालक मा. > संभाजी सरकुंडे साहेब यांच्या हस्ते झाले. त्यांनी आदिवासी उपाय योजना, सद्य > स्थिती समाजा पुढील भविष्यातील आव्हाने आणि युवा पिढी कडून अपेक्षित सामाजिक > सहभाग आणि सकारात्मक दृष्टीकोन या विषयी आणि कार्यशाळेचा सारांश अगदी सोप्प्या > भाषेत समजावून दिला. यावेळेस सांस्कृतिक अधिकारी रमेश रघतवन आणि त्यांचा > अधिकारी वर्ग उपस्तीत होते, पहिल्या दिवसाचे सूत्र संचालन आदिवासी नेतृत्व आणि > शिक्षक विनोद दुमाडा यांनी केले. विवा महाविद्यालयाचे विश्वस्थ शशांक पाटील, > प्राध्यापक ललित पाटील, मनोज धांगडा, आयुश ग्रुपचे संस्थापक श्री. सचिन सातवी, > वसंत भसरा, व्य.प्रशिक्षक दिलीप राठोड, श्री. राजू पांढरा, श्री पारधी साहेब, > श्री. श्यामसुंदर चौधरी यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले. सांस्कृतिक > आणि सामाजिक जबाबदारी या विषयी अगदी कल्पक पद्धतीने श्री संपत ठाणकर यांनी > समजावून सांगितले. haptido boxing या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा > प्रशिक्षक श्री. राज वाघातकार यांचे माहितीपर मार्गदर्शन विशेष प्रेरणा देणारे > होते त्याशिवाय आदिवासी पेन्थर व बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष श्री प्रशांत बोडके > यांचे भाषण प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह भरणारे ठरले. आदिवासी चित्रकला यांचा > उपयोग करून त्वरित रोजगार सुरु करण्या करिता विविध व्यावसायिक आणि निर्यात > करणाऱ्या कंपनीचे संचालक मंडळ यांनी युवा वर्गाला रोजगाराच्या संधीचा योग्य > उपयोग करून संस्कृती टिकवण्याचे आव्हान केले > निरोप समारंभ दि. २६ रोजी आयुश ग्रुपचे संयोजक श्री. वसंत भसरा यांच्या > उपस्थितीत पार पाडण्यात आला. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थीनी या शिबिराचा मूळ > उद्देश पूर्ण झाल्याचे व सकारात्मक दृष्टीकोण व आत्मविश्वास वृद्धिंगत > झाल्याचे समाधान व्यक्त केले. याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या > प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची हि प्रतिज्ञा केली. > > > > > Few pics at : > https://www.facebook.com/media/set/?set=a.775393975847532.1073741849.122481367805466&type=1 > > > On Friday, February 20, 2015 at 2:33:58 PM UTC+5:30, AYUSH activities > wrote: >> >> Good afternoon all! Expecting you at Tribal Youth leadership Program >> (22~26) @ Dhundalwadi. >> See you >> >> On Wednesday, February 18, 2015 at 9:21:11 PM UTC+5:30, AYUSH Adivasi >> Yuva Shakti wrote: >> >>> >>> >>> Tribal Youth leadership Program Venue : 22nd ~ 26th Feb. Register at >>> www.event.adiyuva.inSomayya Hospital (Dhundalvadi Fata), NH8, Taluka >>> Dahanu, Dist Palghar. Click here for Google map : >>> https://www.google.com/maps/d/edit?mid=zZhuTvZBP95I.kzI4_jGD-cjI >>> >>> >>> >>> >>> AYUSHonline team >>> www.adiyuva.in >>> >>> >>> 2015-02-17 22:11 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>: >>> >>>> >>>> >>>> Updated Details... >>>> Tribal Entrepreneurship Development Program @ Dahanu >>>> >>>> A) आदिवासी उद्योजक, युवक नेतृत्व शिबीर >>>> निवडक ३० आदिवासी युवक/युवती साठी ५ दिवसीय (२२ ते २६ फेब) निवासी शिबीर >>>> >>>> B) आदिवासी सबळीकरण कार्यशाळा >>>> निवडक ४० जि.प./ ग्रा.पं सदस्य, सामाजिक कार्यकर्ते साठी १ दिवसीय (२२ >>>> फेब) कार्यशाळा >>>> >>>> C) आदिवासी कला व त्वरित रोजगार >>>> आदिवासी चित्रकलाकार, बेरोजगार युवक/युवती या साठी १ दिवसीय (२३ फेब) >>>> कार्यशाळा >>>> >>>> स्थळ : सोमय्या हॉस्पिटल, धुंदलवाडी चार रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ८, >>>> तालुका डहाणू, जिल्हा पालघर >>>> सकाळी ९ वाजता सर्वांनी उपस्तीत राहावे हि विनंती (संपर्क : ८८०५ २०१ ५६२ >>>> । ८०८७ ५४६ ६७५ ) >>>> >>>> आयोजक : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आणि आयुश (आदिवासी युवा >>>> शक्ती) >>>> Submit form at www.event.adiyuva.in or call and confirm admission >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> >>>> -- >>>> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program >>>> submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) >>>> >>>> Learn More about AYUSH online at : >>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>> --- >>>> You received this message because you are subscribed to the Google >>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>> an email to [email protected]. >>>> To post to this group, send email to [email protected]. >>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >>>> To view this discussion on the web visit >>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com >>>> >>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>> . >>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>> >>> >>>
-- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/306bfbbd-d8b6-4971-a961-a974be2bff18%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

