Dear Ayush,
Great.Regards kekare pune

2015-03-01 11:38 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

>
>
> On Saturday, February 28, 2015 at 4:22:37 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
> Shakti wrote:
>>
>>
>>
>>
>>
>> आदिवासी उदयोजक विकास ,नेतृत्व शिबीर संपन्न !
>> आदिवासी समाजातील उद्योजक तयार व्हावेत, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबी पणा
>> सोबत स्पर्धात्मकता तयार करण्याची गरज लक्षात घेवून सर्वगुण संपन्न उत्कृष्ट
>> नेतृत्व तयार व्हावे असा स्पष्ट उद्देश ठेवून आदिवासी युवा शक्ती
>> (आयुश),आदिवासी युवा सेवा संघ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,डहाणू
>> आणि.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत दि. २२ ते २६
>> फेब्रु २०१५. सोमय्या हॉस्पिटल ,धुंदलवाडी .ता.डहाणू ,जि. पालघर येथे आदिवासी
>> युवा उद्योजक व नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
>> सदर शिबीर हे ३ विभिन्न सहभागींसाठी होते. ३०निवडक युवक युवतींसाठी ५ दिवसीय
>> निवासी,४०ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी १ दिवसीय तसेच
>> ५० आदिवासी चित्रकारांसाठी १ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आल्या. या शिबिरामध्ये
>> आदिवासी तरुण तरुणींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
>> सदर निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थीना आदिवासी सबळीकरण, विविध
>> शासकीय योजना व भूमिका,नेतृत्वाचे आणि उद्योजकतेचे विविध पैलु व संधी,
>> आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी, व्यक्तिमत्व विकास इ. विषयी तज्ञान्मार्फात
>> मार्गदर्शन करण्यात आले. तरुण पिढीमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जागरुकता
>> निर्माण व्हावी तसेच त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठीही विशेष
>> सत्रे घेण्यात आली.
>> कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. चे संचालक
>> मा. संभाजी सरकुंडे साहेब यांच्या हस्ते झाले. त्यांनी आदिवासी उपाय योजना,
>> सद्य स्थिती समाजा पुढील भविष्यातील आव्हाने आणि युवा पिढी कडून अपेक्षित
>> सामाजिक सहभाग आणि सकारात्मक दृष्टीकोन या विषयी आणि कार्यशाळेचा सारांश अगदी
>> सोप्प्या भाषेत समजावून दिला. यावेळेस सांस्कृतिक अधिकारी रमेश रघतवन आणि
>> त्यांचा अधिकारी वर्ग उपस्तीत होते, पहिल्या दिवसाचे सूत्र संचालन आदिवासी
>> नेतृत्व आणि शिक्षक विनोद दुमाडा यांनी केले. विवा महाविद्यालयाचे विश्वस्थ
>> शशांक पाटील, प्राध्यापक ललित पाटील, मनोज धांगडा, आयुश ग्रुपचे संस्थापक
>> श्री. सचिन सातवी, वसंत भसरा, व्य.प्रशिक्षक दिलीप राठोड, श्री. राजू पांढरा,
>> श्री पारधी साहेब, श्री. श्यामसुंदर चौधरी यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना
>> लाभले. सांस्कृतिक आणि सामाजिक जबाबदारी या विषयी अगदी कल्पक पद्धतीने श्री
>> संपत ठाणकर यांनी समजावून सांगितले. haptido boxing या विषयावर आंतरराष्ट्रीय
>> पातळीवरचे क्रीडा प्रशिक्षक श्री. राज वाघातकार यांचे माहितीपर मार्गदर्शन
>> विशेष प्रेरणा देणारे होते त्याशिवाय आदिवासी पेन्थर व बिरसा ब्रिगेडचे
>> अध्यक्ष श्री प्रशांत बोडके यांचे भाषण प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह भरणारे
>> ठरले. आदिवासी चित्रकला यांचा उपयोग करून त्वरित रोजगार सुरु करण्या करिता
>> विविध व्यावसायिक आणि निर्यात करणाऱ्या कंपनीचे संचालक मंडळ यांनी युवा
>> वर्गाला रोजगाराच्या संधीचा योग्य उपयोग करून संस्कृती टिकवण्याचे आव्हान केले
>> निरोप समारंभ दि. २६ रोजी आयुश ग्रुपचे संयोजक श्री. वसंत भसरा यांच्या
>> उपस्थितीत पार पाडण्यात आला. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थीनी या शिबिराचा मूळ
>> उद्देश पूर्ण झाल्याचे व सकारात्मक दृष्टीकोण व आत्मविश्वास वृद्धिंगत
>> झाल्याचे समाधान व्यक्त केले. याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या
>> प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची हि प्रतिज्ञा केली.
>>
>>
>>
>>
>> Few pics at : https://www.facebook.com/media/set/?set=a.
>> 775393975847532.1073741849.122481367805466&type=1
>>
>> On Friday, February 20, 2015 at 2:33:58 PM UTC+5:30, AYUSH activities
>> wrote:
>>>
>>> Good afternoon all! Expecting you at Tribal Youth leadership Program
>>> (22~26) @ Dhundalwadi.
>>> See you
>>>
>>> On Wednesday, February 18, 2015 at 9:21:11 PM UTC+5:30, AYUSH Adivasi
>>> Yuva Shakti wrote:
>>>
>>>>
>>>>
>>>> Tribal Youth leadership Program Venue : 22nd ~ 26th Feb. Register at
>>>> www.event.adiyuva.inSomayya Hospital (Dhundalvadi Fata), NH8, Taluka
>>>> Dahanu, Dist Palghar. Click here for Google map :
>>>> https://www.google.com/maps/d/edit?mid=zZhuTvZBP95I.kzI4_jGD-cjI
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> AYUSHonline team
>>>> www.adiyuva.in
>>>>
>>>>
>>>> 2015-02-17 22:11 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>
>>>> :
>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>  Updated Details...
>>>>> Tribal Entrepreneurship Development Program @ Dahanu
>>>>>
>>>>> A) आदिवासी उद्योजक, युवक नेतृत्व शिबीर
>>>>> निवडक ३० आदिवासी युवक/युवती साठी ५ दिवसीय (२२ ते २६ फेब) निवासी शिबीर
>>>>>
>>>>> B) आदिवासी सबळीकरण कार्यशाळा
>>>>> निवडक ४० जि.प./ ग्रा.पं सदस्य, सामाजिक कार्यकर्ते साठी १ दिवसीय (२२
>>>>> फेब) कार्यशाळा
>>>>>
>>>>> C) आदिवासी कला व त्वरित रोजगार
>>>>> आदिवासी चित्रकलाकार, बेरोजगार युवक/युवती या साठी १ दिवसीय (२३ फेब)
>>>>> कार्यशाळा
>>>>>
>>>>> स्थळ : सोमय्या हॉस्पिटल, धुंदलवाडी चार रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ८,
>>>>> तालुका डहाणू, जिल्हा पालघर
>>>>> सकाळी ९ वाजता सर्वांनी उपस्तीत राहावे हि विनंती (संपर्क : ८८०५ २०१ ५६२
>>>>> । ८०८७ ५४६ ६७५ )
>>>>>
>>>>> आयोजक : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आणि आयुश (आदिवासी
>>>>> युवा शक्ती)
>>>>> Submit form at www.event.adiyuva.in or call and confirm admission
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> --
>>>>> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program
>>>>> submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>>>>>
>>>>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>>>>> ayush.html
>>>>> ---
>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>>> an email to [email protected].
>>>>> To post to this group, send email to [email protected].
>>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>>>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>>>>> msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>
>>>>
>>>>  --
> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit
> form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/306bfbbd-d8b6-4971-a961-a974be2bff18%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/306bfbbd-d8b6-4971-a961-a974be2bff18%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjngy3WEb3ukvaiM_zpX2BeHfMMMTJ%2B%3Dw%2BMcTnvg%2B0AHYb%3Dhw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to