On Sunday, March 1, 2015 at 11:38:46 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > > > On Saturday, February 28, 2015 at 4:22:37 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva > Shakti wrote: >> >> >> >> >> >> आदिवासी उदयोजक विकास ,नेतृत्व शिबीर संपन्न ! >> आदिवासी समाजातील उद्योजक तयार व्हावेत, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबी पणा >> सोबत स्पर्धात्मकता तयार करण्याची गरज लक्षात घेवून सर्वगुण संपन्न उत्कृष्ट >> नेतृत्व तयार व्हावे असा स्पष्ट उद्देश ठेवून आदिवासी युवा शक्ती >> (आयुश),आदिवासी युवा सेवा संघ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,डहाणू >> आणि.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत दि. २२ ते २६ >> फेब्रु २०१५. सोमय्या हॉस्पिटल ,धुंदलवाडी .ता.डहाणू ,जि. पालघर येथे आदिवासी >> युवा उद्योजक व नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. >> सदर शिबीर हे ३ विभिन्न सहभागींसाठी होते. ३०निवडक युवक युवतींसाठी ५ दिवसीय >> निवासी,४०ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी १ दिवसीय तसेच >> ५० आदिवासी चित्रकारांसाठी १ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आल्या. या शिबिरामध्ये >> आदिवासी तरुण तरुणींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. >> सदर निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थीना आदिवासी सबळीकरण, विविध >> शासकीय योजना व भूमिका,नेतृत्वाचे आणि उद्योजकतेचे विविध पैलु व संधी, >> आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी, व्यक्तिमत्व विकास इ. विषयी तज्ञान्मार्फात >> मार्गदर्शन करण्यात आले. तरुण पिढीमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जागरुकता >> निर्माण व्हावी तसेच त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठीही विशेष >> सत्रे घेण्यात आली. >> कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. चे संचालक >> मा. संभाजी सरकुंडे साहेब यांच्या हस्ते झाले. त्यांनी आदिवासी उपाय योजना, >> सद्य स्थिती समाजा पुढील भविष्यातील आव्हाने आणि युवा पिढी कडून अपेक्षित >> सामाजिक सहभाग आणि सकारात्मक दृष्टीकोन या विषयी आणि कार्यशाळेचा सारांश अगदी >> सोप्प्या भाषेत समजावून दिला. यावेळेस सांस्कृतिक अधिकारी रमेश रघतवन आणि >> त्यांचा अधिकारी वर्ग उपस्तीत होते, पहिल्या दिवसाचे सूत्र संचालन आदिवासी >> नेतृत्व आणि शिक्षक विनोद दुमाडा यांनी केले. विवा महाविद्यालयाचे विश्वस्थ >> शशांक पाटील, प्राध्यापक ललित पाटील, मनोज धांगडा, आयुश ग्रुपचे संस्थापक >> श्री. सचिन सातवी, वसंत भसरा, व्य.प्रशिक्षक दिलीप राठोड, श्री. राजू पांढरा, >> श्री पारधी साहेब, श्री. श्यामसुंदर चौधरी यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना >> लाभले. सांस्कृतिक आणि सामाजिक जबाबदारी या विषयी अगदी कल्पक पद्धतीने श्री >> संपत ठाणकर यांनी समजावून सांगितले. haptido boxing या विषयावर आंतरराष्ट्रीय >> पातळीवरचे क्रीडा प्रशिक्षक श्री. राज वाघातकार यांचे माहितीपर मार्गदर्शन >> विशेष प्रेरणा देणारे होते त्याशिवाय आदिवासी पेन्थर व बिरसा ब्रिगेडचे >> अध्यक्ष श्री प्रशांत बोडके यांचे भाषण प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह भरणारे >> ठरले. आदिवासी चित्रकला यांचा उपयोग करून त्वरित रोजगार सुरु करण्या करिता >> विविध व्यावसायिक आणि निर्यात करणाऱ्या कंपनीचे संचालक मंडळ यांनी युवा >> वर्गाला रोजगाराच्या संधीचा योग्य उपयोग करून संस्कृती टिकवण्याचे आव्हान केले >> निरोप समारंभ दि. २६ रोजी आयुश ग्रुपचे संयोजक श्री. वसंत भसरा यांच्या >> उपस्थितीत पार पाडण्यात आला. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थीनी या शिबिराचा मूळ >> उद्देश पूर्ण झाल्याचे व सकारात्मक दृष्टीकोण व आत्मविश्वास वृद्धिंगत >> झाल्याचे समाधान व्यक्त केले. याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या >> प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची हि प्रतिज्ञा केली. >> >> >> >> >> Few pics at : >> https://www.facebook.com/media/set/?set=a.775393975847532.1073741849.122481367805466&type=1 >> >> >> On Friday, February 20, 2015 at 2:33:58 PM UTC+5:30, AYUSH activities >> wrote: >>> >>> Good afternoon all! Expecting you at Tribal Youth leadership Program >>> (22~26) @ Dhundalwadi. >>> See you >>> >>> On Wednesday, February 18, 2015 at 9:21:11 PM UTC+5:30, AYUSH Adivasi >>> Yuva Shakti wrote: >>> >>>> >>>> >>>> Tribal Youth leadership Program Venue : 22nd ~ 26th Feb. Register at >>>> www.event.adiyuva.inSomayya Hospital (Dhundalvadi Fata), NH8, Taluka >>>> Dahanu, Dist Palghar. Click here for Google map : >>>> https://www.google.com/maps/d/edit?mid=zZhuTvZBP95I.kzI4_jGD-cjI >>>> >>>> >>>> >>>> >>>> AYUSHonline team >>>> www.adiyuva.in >>>> >>>> >>>> 2015-02-17 22:11 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]> >>>> : >>>> >>>>> >>>>> >>>>> Updated Details... >>>>> Tribal Entrepreneurship Development Program @ Dahanu >>>>> >>>>> A) आदिवासी उद्योजक, युवक नेतृत्व शिबीर >>>>> निवडक ३० आदिवासी युवक/युवती साठी ५ दिवसीय (२२ ते २६ फेब) निवासी शिबीर >>>>> >>>>> B) आदिवासी सबळीकरण कार्यशाळा >>>>> निवडक ४० जि.प./ ग्रा.पं सदस्य, सामाजिक कार्यकर्ते साठी १ दिवसीय (२२ >>>>> फेब) कार्यशाळा >>>>> >>>>> C) आदिवासी कला व त्वरित रोजगार >>>>> आदिवासी चित्रकलाकार, बेरोजगार युवक/युवती या साठी १ दिवसीय (२३ फेब) >>>>> कार्यशाळा >>>>> >>>>> स्थळ : सोमय्या हॉस्पिटल, धुंदलवाडी चार रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ८, >>>>> तालुका डहाणू, जिल्हा पालघर >>>>> सकाळी ९ वाजता सर्वांनी उपस्तीत राहावे हि विनंती (संपर्क : ८८०५ २०१ ५६२ >>>>> । ८०८७ ५४६ ६७५ ) >>>>> >>>>> आयोजक : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आणि आयुश (आदिवासी >>>>> युवा शक्ती) >>>>> Submit form at www.event.adiyuva.in or call and confirm admission >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> -- >>>>> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program >>>>> submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) >>>>> >>>>> Learn More about AYUSH online at : >>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>>> --- >>>>> You received this message because you are subscribed to the Google >>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>>> an email to [email protected]. >>>>> To post to this group, send email to [email protected]. >>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >>>>> To view this discussion on the web visit >>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com >>>>> >>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/df669da7-36b5-4545-80ea-22d016609b77%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>>> . >>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>>> >>>> >>>>
-- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2e4fddbb-e76b-4416-a222-d9ee937f4a6e%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

