धन्यवाद ...विद्यथि  म्हनुन  अम्हि  अप् ल्यला  कश्या प्रकरे मदत करु  शक्तो

2015-12-29 18:37 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

> For your information.
>
> ---------- Forwarded message ----------
> From: "Eknath Bhoye" <[email protected]>
> Date: 29 Dec 2015 07:04
> Subject:
>
> >        मोर्चे /निदर्शने झाली  पुढे काय?
> >
> >   1.     सरकारला मागास वर्गास ज्यात  बोगस आदिवासींहि येतात   नोकरीत
> संरक्षण देणयाचा पुर्ण अधिकार आहे हे सुप्रीम  कोर्टाने व हाय कोर्टांनी
> १५.६.९५ व १०.८.२०१० च्या जी.आर. व ओ. एम. ची वैद्दता कायम करताना स्पस्ट केले
> आहे  .
> >   2.      २१.१० .२०१५ च्या शासन परिपत्रकाद्वारे  स्वंय घोषीत /तोतया
> आदिवासींना शासकिय व निमशासकिय नोकरीत   १७.१०.२००१ पर्यंत जे संरक्षण दिले
> आहे ते सुप्रीम  कोर्टाच्या   निर्णयावर  आधारीत आहे  हे स्पस्ट आहे.
> >          जी आर रद्ध ची मागणीच का ?
> > 3. 1  आपण हे  जी आर रद्द करण्यासाठी जी मागणी केली आहे त्यास काय आधार आहे?
> > 3.2 पिडीत बोगस न्यायालयात  जाउन संरक्षण मिलविण्यात यशस्वी होणार त्यावर
> काय उपाय ?
> > 3.3जाती प्रमाणपत्र कायध्यात false /fradulent प्रमाणपत्राची  व्याख्या
> नाहीत्यामुले   १९६० पासून शासन सम्मतीने झालेली घुसखोरी आजही चालू आहे
> त्यासाठी काय उपाययोजना आहेत?
> > 3.4 बोगस लोकांनी 1950 नंतर  महसुली दस्तऐवजात आपली जात बदलली आहे .जात
> सिद्ध करण्यासाठी कोणत्या कालावधीतील  दस्तऐवज जास्त विश्वसनीय  धरावे हे
> कोर्टाने स्पस्ट केले आहे त्यासंबंधी काय?
> >       त्यामुळे न्यायालयीन लढाईशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही
> > 4.      महाराष्ट्र सरकारने जे बोगस आदिवासी  15.06.1995 पुर्वी सेवेत
> लागले आहेत  त्याना संरक्षण दिले आहे . सुप्रीम कोर्टाने हे संरक्षण  कायम
> करून  ते   २८.११.२००० पर्यंत पुढे दिले आहे .त्यासाठी कोर्टाने   State of
> Maharashtra v/s Milind ..(reported in 2001(1) Mh.L.J(sc)1) या केसमध्ये
> सांगीतलेल्या न्यायिक तत्वाचा  आधार घेतला आहे .ते असे :
> >   "Having regard to the passage of time , in the given circumstances
> including interim orders by this court  in SLP No. 16372 and other related
> affairs , we make it clear that  the admissions and appointents that have
> become final , shall remain unaffected by this judgment
> > 5.    मिलिंद विरूद्ध महाराष्ट्  राज्य या केसमध्ये  सुप्रीम कोर्टाने
> दिलेला निर्णय घटनेच्या  अनुच्छेद १४१ अंतर्गत प्रस्थापित केलेला न्यायिक
> कायदा आहे  असा निर्णय  अनेक केसमध्ये उच्च न्यायालयाने व सुप्रीम कोर्टाने ,
> बोगस आदिवासी  अर्थात विशेष मागास प्रवर्गास १५. ६ .९५ व ३०.६.२००४ च्या शासन
> निर्णयानुसार दिलेले संरक्षण  कायम करताना दिला आहे.
> > 6.        तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसमध्ये हे संरक्षण नाकारले आहे
> व मिलिंद कटववारे  केसमधील निर्णय हा घोषीत कायदा म्हणता येणार नाही असा
> निर्णय दिला आहे.
> > 7.         सर्वोच्च न्यायालयाने आपल्या  निर्णयामध्ये स्थापित केलेला
> कायदा /तत्व नंतरच्या निर्णयामध्ये बदल केल्याची उदाहरणे आहेत.मिलिंद कटवारे
> केसमधील न्यायिक कायदा बदलण्साठी सर्वोच न्यायालयात फेर  याचिका दाखल
> केल्याखेरीज जी आर रद्ध करण्याची मागणी  योग्य नाही .
> >             थोडे स्पटीकरण :
> >           विलास गोविंद   बोकाडे  केस मध्ये सुप्रीम कोर्टाने २२.३.२००७
> रोजी (C.A .No.1597/2000) मिलिसंद कटवारे केसचा आधार घेउन  ज्यांच्या
> नियुक्त्या २८.११.२००० पर्यंत  फायनल झाल्या आहेत त्याना संरक्षण दिले आहे. या
> केसचा आधार घेउन केंद्र सरकारने आपला  २००३ चा निर्णय डावलून कोष्टी व हलबा
> कोष्टी याना  १०.८.२०१० च्या ओ एम  द्वारे नोकरीत संरक्षण दिले आहे .  या
> केसमध्ये  जस्टीस श्री  H K Sema व जस्टीस श्री V S Sirpurkar यानी संरक्षण
> देताना वेगवेगले निर्णय दिले आहेत . जस्टीस  श्री VS Shirpurkar हे जस्टीस
> Sema च्या निर्णयाशी सहमत नाहीत  . तसेच सुप्रीम  कोर्टाच्या Division Bench
> च्या निर्णयाचा आधार घेताना Om Raj केसचा उल्लेख केला आहे त्याऐवजी Vishwanath
> केसचा उल्लेख हवा होता.  १०.८.२०१०  व २१.१०.२०१५  च्या शासन निर्णयामागे
> सुप्रीम कोर्टाचा  पाठींबा गृहीत धरला तरी  २००८ मध्ये  दत्तात्र्यय मेंढेकर
> केस मध्ये  सुप्रीम कोर्टाने संरक्षण  नाकारले आहे  .सुप्रीम कोर्टाच्या
> Constitutional Bench च्या  निर्णयाचे पालन सुप्रीम कोर्टाच्या   Division
> बेंचने अनेक केसेस मध्ये केलेले नाही .अर्थात  न्यायालयाचे अनेक निर्णय
> judicial discipline- न्यायालयीन शिस्त  चे उल्लघंन करणारे आहेत .  हे सुप्रीम
> कोर्टाच्या  लक्षात  आणुन देण्यासाठी फेरयाचिका दाखल करणे आवश्यक आहे
> ज्यामुले १५.६.१९९५ चा जी आर ही रद्द होउ शकेल .
> >
> > एकनाथ भोये .
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtnytFdoWWNbSsX2wqvtGVQfcUzMEe1CMBqrRSyb0TupQ%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtnytFdoWWNbSsX2wqvtGVQfcUzMEe1CMBqrRSyb0TupQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEXsqVtm-OMkjYB8djN0cv-AZHa_CkexV4yfpiY_1R6ifHCmg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to