नमस्ते देवा
30-01-2016 2:34 PM को "Swapnil Ide" <[email protected]> ने लिखा:

> धन्यवाद ...विद्यथि  म्हनुन  अम्हि  अप् ल्यला  कश्या प्रकरे मदत करु  शक्तो
>
> 2015-12-29 18:37 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:
>
>> For your information.
>>
>> ---------- Forwarded message ----------
>> From: "Eknath Bhoye" <[email protected]>
>> Date: 29 Dec 2015 07:04
>> Subject:
>>
>> >        मोर्चे /निदर्शने झाली  पुढे काय?
>> >
>> >   1.     सरकारला मागास वर्गास ज्यात  बोगस आदिवासींहि येतात   नोकरीत
>> संरक्षण देणयाचा पुर्ण अधिकार आहे हे सुप्रीम  कोर्टाने व हाय कोर्टांनी
>> १५.६.९५ व १०.८.२०१० च्या जी.आर. व ओ. एम. ची वैद्दता कायम करताना स्पस्ट केले
>> आहे  .
>> >   2.      २१.१० .२०१५ च्या शासन परिपत्रकाद्वारे  स्वंय घोषीत /तोतया
>> आदिवासींना शासकिय व निमशासकिय नोकरीत   १७.१०.२००१ पर्यंत जे संरक्षण दिले
>> आहे ते सुप्रीम  कोर्टाच्या   निर्णयावर  आधारीत आहे  हे स्पस्ट आहे.
>> >          जी आर रद्ध ची मागणीच का ?
>> > 3. 1  आपण हे  जी आर रद्द करण्यासाठी जी मागणी केली आहे त्यास काय आधार
>> आहे?
>> > 3.2 पिडीत बोगस न्यायालयात  जाउन संरक्षण मिलविण्यात यशस्वी होणार त्यावर
>> काय उपाय ?
>> > 3.3जाती प्रमाणपत्र कायध्यात false /fradulent प्रमाणपत्राची  व्याख्या
>> नाहीत्यामुले   १९६० पासून शासन सम्मतीने झालेली घुसखोरी आजही चालू आहे
>> त्यासाठी काय उपाययोजना आहेत?
>> > 3.4 बोगस लोकांनी 1950 नंतर  महसुली दस्तऐवजात आपली जात बदलली आहे .जात
>> सिद्ध करण्यासाठी कोणत्या कालावधीतील  दस्तऐवज जास्त विश्वसनीय  धरावे हे
>> कोर्टाने स्पस्ट केले आहे त्यासंबंधी काय?
>> >       त्यामुळे न्यायालयीन लढाईशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही
>> > 4.      महाराष्ट्र सरकारने जे बोगस आदिवासी  15.06.1995 पुर्वी सेवेत
>> लागले आहेत  त्याना संरक्षण दिले आहे . सुप्रीम कोर्टाने हे संरक्षण  कायम
>> करून  ते   २८.११.२००० पर्यंत पुढे दिले आहे .त्यासाठी कोर्टाने   State of
>> Maharashtra v/s Milind ..(reported in 2001(1) Mh.L.J(sc)1) या केसमध्ये
>> सांगीतलेल्या न्यायिक तत्वाचा  आधार घेतला आहे .ते असे :
>> >   "Having regard to the passage of time , in the given circumstances
>> including interim orders by this court  in SLP No. 16372 and other related
>> affairs , we make it clear that  the admissions and appointents that have
>> become final , shall remain unaffected by this judgment
>> > 5.    मिलिंद विरूद्ध महाराष्ट्  राज्य या केसमध्ये  सुप्रीम कोर्टाने
>> दिलेला निर्णय घटनेच्या  अनुच्छेद १४१ अंतर्गत प्रस्थापित केलेला न्यायिक
>> कायदा आहे  असा निर्णय  अनेक केसमध्ये उच्च न्यायालयाने व सुप्रीम कोर्टाने ,
>> बोगस आदिवासी  अर्थात विशेष मागास प्रवर्गास १५. ६ .९५ व ३०.६.२००४ च्या शासन
>> निर्णयानुसार दिलेले संरक्षण  कायम करताना दिला आहे.
>> > 6.        तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसमध्ये हे संरक्षण नाकारले
>> आहे व मिलिंद कटववारे  केसमधील निर्णय हा घोषीत कायदा म्हणता येणार नाही असा
>> निर्णय दिला आहे.
>> > 7.         सर्वोच्च न्यायालयाने आपल्या  निर्णयामध्ये स्थापित केलेला
>> कायदा /तत्व नंतरच्या निर्णयामध्ये बदल केल्याची उदाहरणे आहेत.मिलिंद कटवारे
>> केसमधील न्यायिक कायदा बदलण्साठी सर्वोच न्यायालयात फेर  याचिका दाखल
>> केल्याखेरीज जी आर रद्ध करण्याची मागणी  योग्य नाही .
>> >             थोडे स्पटीकरण :
>> >           विलास गोविंद   बोकाडे  केस मध्ये सुप्रीम कोर्टाने २२.३.२००७
>> रोजी (C.A .No.1597/2000) मिलिसंद कटवारे केसचा आधार घेउन  ज्यांच्या
>> नियुक्त्या २८.११.२००० पर्यंत  फायनल झाल्या आहेत त्याना संरक्षण दिले आहे. या
>> केसचा आधार घेउन केंद्र सरकारने आपला  २००३ चा निर्णय डावलून कोष्टी व हलबा
>> कोष्टी याना  १०.८.२०१० च्या ओ एम  द्वारे नोकरीत संरक्षण दिले आहे .  या
>> केसमध्ये  जस्टीस श्री  H K Sema व जस्टीस श्री V S Sirpurkar यानी संरक्षण
>> देताना वेगवेगले निर्णय दिले आहेत . जस्टीस  श्री VS Shirpurkar हे जस्टीस
>> Sema च्या निर्णयाशी सहमत नाहीत  . तसेच सुप्रीम  कोर्टाच्या Division Bench
>> च्या निर्णयाचा आधार घेताना Om Raj केसचा उल्लेख केला आहे त्याऐवजी Vishwanath
>> केसचा उल्लेख हवा होता.  १०.८.२०१०  व २१.१०.२०१५  च्या शासन निर्णयामागे
>> सुप्रीम कोर्टाचा  पाठींबा गृहीत धरला तरी  २००८ मध्ये  दत्तात्र्यय मेंढेकर
>> केस मध्ये  सुप्रीम कोर्टाने संरक्षण  नाकारले आहे  .सुप्रीम कोर्टाच्या
>> Constitutional Bench च्या  निर्णयाचे पालन सुप्रीम कोर्टाच्या   Division
>> बेंचने अनेक केसेस मध्ये केलेले नाही .अर्थात  न्यायालयाचे अनेक निर्णय
>> judicial discipline- न्यायालयीन शिस्त  चे उल्लघंन करणारे आहेत .  हे सुप्रीम
>> कोर्टाच्या  लक्षात  आणुन देण्यासाठी फेरयाचिका दाखल करणे आवश्यक आहे
>> ज्यामुले १५.६.१९९५ चा जी आर ही रद्द होउ शकेल .
>> >
>> > एकनाथ भोये .
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to [email protected].
>> To post to this group, send email to [email protected].
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtnytFdoWWNbSsX2wqvtGVQfcUzMEe1CMBqrRSyb0TupQ%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtnytFdoWWNbSsX2wqvtGVQfcUzMEe1CMBqrRSyb0TupQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEXsqVtm-OMkjYB8djN0cv-AZHa_CkexV4yfpiY_1R6ifHCmg%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEXsqVtm-OMkjYB8djN0cv-AZHa_CkexV4yfpiY_1R6ifHCmg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CALbsOj4br5SZfFVN62me2aYfWMmGgaBnZagSXxmGHSza-HN0AQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to