हम सब साथ है, जय आदिवासी. On Feb 2, 2016 11:40 PM, "Dinesh Bhoir Suponde, Wada" < [email protected]> wrote:
> चलो मुंबई मंत्रालय: > चलो मुंबई मंत्रालय: > चलो आझाद मैदान > चलो आझाद मैदान_ > ✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾 > बुधवार, > दि.3/2/2016 रोजी > संपूर्ण देशभरात आदवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व > आदिवासी संघट्नांकडून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी 11 > वा.उपस्थित रहावे. > > ⚫ सुशीलकुमार जहांगीर पावरा जि.प.शाळा आवाशी ता.दापोली जि.रत्नागिरी या > शिक्षकावर सहा महिन्यापासून अन्याय चालु आहे.त्याची कागदपत्र मिळण्यासाठी > माहितीच्या अधिकारात माहिती मागविलि एवढीच् चुकी होती > म्हणून त्यावेळच्या नंदलाल शिंदे या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याने चाकूने > हल्ला केला सुशिल पावरा नंदुरबार जिल्ह्यातील व् आदिवासी आहे म्हणून दबाव आणला > गेला .पोलीस स्टे.मध्ये गुन्हा दाखल केल्यावर शिंदे यास अटक करण्यात आली पण > लगेच सोडून दिले उलट सुशील पावरास सीईओ यांनी उद्धट वागण्याचे कारण दाखवून > निलंबित करण्यात आले मात्र शिंदे व् सीईओ एकाच् समाजाचे असल्याने शिंदे यास > निलंबित न करता पावरा यांस त्रास देणे सुरु केले चार महिन्यापासून वेतन बंद > केले आहे .कोकण आयुक्त यांचे कार्यालयावर पावरा यांनी उपोषणास बसल्यावर > अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकू > लागले.यांस न्याय मिळवून देण्यासाठी ...... > > ⚫ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड़ तालुक्यातील चाफेड या गावात ग्रामसेवक > असलेले सुनील ठोबा पावरा यांचा खून करुण मृतदेह झाडाला लटकवून फाशी घेतल्याचे > दाखविण्यात आले होते मात्र पोस्टमार्टम मध्ये फाशी घेतली नसून खून केला > असल्याचे स्पष्ट झाले अद्याप कोना अधिकाऱ्यांवर करवाई नाही यातही बदली साठी > पावरा प्रयत्न करत असतांना अधिकाऱ्यांनी खुप त्रास दिला. > आदिवासी असल्याने जाणीवपूर्वक अन्याय झाला व् खून झाला या घटनेची cbi चौकशी > करावी. > > ⚫ छत्तीसगड मधील समोर आलेली अत्यंत अमानुषतेचा कळस गाठणारी घटना म्हणजे > अर्धसैनिक पोलिस दलाने 14 वर्षांवरील मूलींनी लग्न झाल्याचे दाखवावे स्तनात > दूध नसेल तर नक्सलवादी ठरवायचे असा घाणेरडा प्रकार समोर आला पोलिसांनी > जबरदस्तीने वस्र बाजूला करुण अशी कृत्य करुण आदिवासी मुलींसह महिलांवर ही > अत्याचार केला आहे दिल्लीतील हिंदी दैनिक दलित आदिवासी दुनिया व्यतिरिक्त > कोणीही मिडिया ने या घटनेची दखल घेतली नाही. > याची दखल घेण्यासाठी देशभर आंदोलन होणार असून 3 तारीख ही सुरुवात आहे . > > ⚫ मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बाकलपंड्या गावातील कामिनी अडमाचे > आदिवासी मुलीवर चौघा नराधमानी बलात्कार करुण खून केला मात्र कोणाला अटक नाही > की काही तपास नाही यावर आवाज उठविन्यासाठी ...... > > ⚫महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील मुलांवर अन्याय होत आहेत या सर्व संदर्भात > आन्दोलनाचे आयोजन केले असून सर्वानी उपस्थित रहावे. > बिरसाचे उलगुलान सुरु......... > आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या कर्मभूमितून सुरु..... > > चलो मुंबई, > आझाद मैदान, > थेट मंत्रालय > एक दिवस जमातीसाठी, > जमातीतील प्रत्येकासाठी, > उलगुलान जारी रहे, > जय जय जय आदिवासी..! > ✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽 > > Swapnil Ide <[email protected]> wrote: > > धन्यवाद ...विद्यथि म्हनुन अम्हि अप् ल्यला कश्या प्रकरे मदत करु शक्तो > > 2015-12-29 18:37 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>: > >> For your information. >> >> ---------- Forwarded message ---------- >> From: "Eknath Bhoye" <[email protected]> >> Date: 29 Dec 2015 07:04 >> Subject: >> >> > मोर्चे /निदर्शने झाली पुढे काय? >> > >> > 1. सरकारला मागास वर्गास ज्यात बोगस आदिवासींहि येतात नोकरीत >> संरक्षण देणयाचा पुर्ण अधिकार आहे हे सुप्रीम कोर्टाने व हाय कोर्टांनी >> १५.६.९५ व १०.८.२०१० च्या जी.आर. व ओ. एम. ची वैद्दता कायम करताना स्पस्ट केले >> आहे . >> > 2. २१.१० .२०१५ च्या शासन परिपत्रकाद्वारे स्वंय घोषीत /तोतया >> आदिवासींना शासकिय व निमशासकिय नोकरीत १७.१०.२००१ पर्यंत जे संरक्षण दिले >> आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आधारीत आहे हे स्पस्ट आहे. >> > जी आर रद्ध ची मागणीच का ? >> > 3. 1 आपण हे जी आर रद्द करण्यासाठी जी मागणी केली आहे त्यास काय आधार >> आहे? >> > 3.2 पिडीत बोगस न्यायालयात जाउन संरक्षण मिलविण्यात यशस्वी होणार त्यावर >> काय उपाय ? >> > 3.3जाती प्रमाणपत्र कायध्यात false /fradulent प्रमाणपत्राची व्याख्या >> नाहीत्यामुले १९६० पासून शासन सम्मतीने झालेली घुसखोरी आजही चालू आहे >> त्यासाठी काय उपाययोजना आहेत? >> > 3.4 बोगस लोकांनी 1950 नंतर महसुली दस्तऐवजात आपली जात बदलली आहे .जात >> सिद्ध करण्यासाठी कोणत्या कालावधीतील दस्तऐवज जास्त विश्वसनीय धरावे हे >> कोर्टाने स्पस्ट केले आहे त्यासंबंधी काय? >> > त्यामुळे न्यायालयीन लढाईशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही >> > 4. महाराष्ट्र सरकारने जे बोगस आदिवासी 15.06.1995 पुर्वी सेवेत >> लागले आहेत त्याना संरक्षण दिले आहे . सुप्रीम कोर्टाने हे संरक्षण कायम >> करून ते २८.११.२००० पर्यंत पुढे दिले आहे .त्यासाठी कोर्टाने State of >> Maharashtra v/s Milind ..(reported in 2001(1) Mh.L.J(sc)1) या केसमध्ये >> सांगीतलेल्या न्यायिक तत्वाचा आधार घेतला आहे .ते असे : >> > "Having regard to the passage of time , in the given circumstances >> including interim orders by this court in SLP No. 16372 and other related >> affairs , we make it clear that the admissions and appointents that have >> become final , shall remain unaffected by this judgment >> > 5. मिलिंद विरूद्ध महाराष्ट् राज्य या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने >> दिलेला निर्णय घटनेच्या अनुच्छेद १४१ अंतर्गत प्रस्थापित केलेला न्यायिक >> कायदा आहे असा निर्णय अनेक केसमध्ये उच्च न्यायालयाने व सुप्रीम कोर्टाने , >> बोगस आदिवासी अर्थात विशेष मागास प्रवर्गास १५. ६ .९५ व ३०.६.२००४ च्या शासन >> निर्णयानुसार दिलेले संरक्षण कायम करताना दिला आहे. >> > 6. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसमध्ये हे संरक्षण नाकारले >> आहे व मिलिंद कटववारे केसमधील निर्णय हा घोषीत कायदा म्हणता येणार नाही असा >> निर्णय दिला आहे. >> > 7. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये स्थापित केलेला >> कायदा /तत्व नंतरच्या निर्णयामध्ये बदल केल्याची उदाहरणे आहेत.मिलिंद कटवारे >> केसमधील न्यायिक कायदा बदलण्साठी सर्वोच न्यायालयात फेर याचिका दाखल >> केल्याखेरीज जी आर रद्ध करण्याची मागणी योग्य नाही . >> > थोडे स्पटीकरण : >> > विलास गोविंद बोकाडे केस मध्ये सुप्रीम कोर्टाने २२.३.२००७ >> रोजी (C.A .No.1597/2000) मिलिसंद कटवारे केसचा आधार घेउन ज्यांच्या >> नियुक्त्या २८.११.२००० पर्यंत फायनल झाल्या आहेत त्याना संरक्षण दिले आहे. या >> केसचा आधार घेउन केंद्र सरकारने आपला २००३ चा निर्णय डावलून कोष्टी व हलबा >> कोष्टी याना १०.८.२०१० च्या ओ एम द्वारे नोकरीत संरक्षण दिले आहे . या >> केसमध्ये जस्टीस श्री H K Sema व जस्टीस श्री V S Sirpurkar यानी संरक्षण >> देताना वेगवेगले निर्णय दिले आहेत . जस्टीस श्री VS Shirpurkar हे जस्टीस >> Sema च्या निर्णयाशी सहमत नाहीत . तसेच सुप्रीम कोर्टाच्या Division Bench >> च्या निर्णयाचा आधार घेताना Om Raj केसचा उल्लेख केला आहे त्याऐवजी Vishwanath >> केसचा उल्लेख हवा होता. १०.८.२०१० व २१.१०.२०१५ च्या शासन निर्णयामागे >> सुप्रीम कोर्टाचा पाठींबा गृहीत धरला तरी २००८ मध्ये दत्तात्र्यय मेंढेकर >> केस मध्ये सुप्रीम कोर्टाने संरक्षण नाकारले आहे .सुप्रीम कोर्टाच्या >> Constitutional Bench च्या निर्णयाचे पालन सुप्रीम कोर्टाच्या Division >> बेंचने अनेक केसेस मध्ये केलेले नाही .अर्थात न्यायालयाचे अनेक निर्णय >> judicial discipline- न्यायालयीन शिस्त चे उल्लघंन करणारे आहेत . हे सुप्रीम >> कोर्टाच्या लक्षात आणुन देण्यासाठी फेरयाचिका दाखल करणे आवश्यक आहे >> ज्यामुले १५.६.१९९५ चा जी आर ही रद्द होउ शकेल . >> > >> > एकनाथ भोये . >> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to [email protected]. >> To post to this group, send email to [email protected]. >> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtnytFdoWWNbSsX2wqvtGVQfcUzMEe1CMBqrRSyb0TupQ%40mail.gmail.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtnytFdoWWNbSsX2wqvtGVQfcUzMEe1CMBqrRSyb0TupQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEXsqVtm-OMkjYB8djN0cv-AZHa_CkexV4yfpiY_1R6ifHCmg%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEXsqVtm-OMkjYB8djN0cv-AZHa_CkexV4yfpiY_1R6ifHCmg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ajub5dxcxv11ft97a6scs7je.1454409087548%40email.android.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ajub5dxcxv11ft97a6scs7je.1454409087548%40email.android.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAL4zhiFz6SesU46xK4amuKKONZELCgZG8AQLV26SsLLBnFdtWg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

