Adivasi Mahadev Koli 
Nashik<https://www.facebook.com/adivasimahadevkoli.nashik?hc_location=stream>[image:
 
posted to]HINDU MHADEV KOLI SAMAJ JAY 
AADIVASI<https://www.facebook.com/groups/204745129602348/?hc_location=stream>
! हर हर महादेव !
देविदास ( देवा ) वाटाणे. जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी : आदिवासी महादेव 
कोळी समाज विकास संघटना, नाशिक 
मित्र-मैत्रिणिनो जागे व्हा . . काय चालू आहे याच भान ठेवा . . 
३ लाख ५० हजार बोगस आदिवासींना पुन्हा संरक्षण . . आपल्या हक्काच्या 
नोकऱ्यांवर पुन्हा घाला १८ मे २०१३ शासन परिपत्रकाला परत मुदत वाढ देण्यात आली 
… नागपूर खंडपीठाचा निर्णय ''
आदिवासी समाजाची बाजू न्यायालयात सक्षम पाने मांडण्यात शाषण कमी पडले , या 
संदर्भात शासनाने सर्वाच्च न्यायालयात आपली भूमिका तात्काळ मांडावी, वारंवार 
या बोगस लोकांना किती वेळेस मुदत मिळणार ……. मा . न्यायालयाने खऱ्या आदिवासी 
तरुणावर, जो या बोगस लोकांमुळे त्याच्या घटनादत्त अधिकारावर घाला आहे …त्याला 
मिळणाऱ्या हक्का पासून लाखो तरुण वंचित आहेत, न्यायालयाने या तरुणांचा विचार 
करावा, आदिवासी तरुण आज मुख्य प्रवाहातून बाजूला ,नक्षल चळवळी कडे का झुकत 
आहे, आजही आदिवासी तरुणांनी खड्डेच खोदावे का .? आदिवासी समाजाची जन्माला 
येणारी मुले कुपोषणाने का मरत आहेत याचा विचार मा न्यायालयाने करावा , हा 
निकाल ऐकून काळजात तीव्र वेदना होतात ,मायबाप सरकार सर्वोच्च्य न्यायालयाचा 
दरवाजा ठोकावणार का? नामांकित वकील लावा सरकार , …… 
आपण अजूनही झोपलेलोच आहोत का.? जागे व्हा .! महाराष्ट्रभर आंदोलन उभाराव लागेल 
. .
On Wednesday, June 26, 2013 9:32:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> आदिवासी समाजाला सामाजिक ,आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय 
> राज्य घटनेमध्ये आदिवासींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे परंतु गरीब ,असंघटीत 
> ,आदिवासीच्या नौकरीमधील व राजकीय आरक्षणाचा गैर आदिवासींनी साधारणता १ ९ ७ ० 
> नंतर मोठ्या प्रेमानात घुसखोरी करून आदिवासींच्या नौकारीतील जागा हडप केल्या 
> आहेत ,त्या मुळे मूळ आदिवासी समाजातील हजारो मुलांना नौकरीच्या लाभापासून 
> वंचित राहावे लागले , समाजातील हि विषमता दूर करण्याची संधी आज आपल्या कडे 
> चालून आलेली आहे , शासन परिपत्रक ,सामान्य प्रशासन विभाग .दि १ ८ मे ,२ ० १ ३ 
> . सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra .gov.in
> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक २ ० १ ३ ० ५ १ ८ १ ७ २ २ ४ ९ ९ 
> ५ ० ७ वर आहे , या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढा 
> पुकारावा ला
> तमाम खऱ्या आदिवासी समाजातील बांधवाना आपल्या वैस्त कार्यातून थोडा वेळ 
> काढावा व
> शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानावे , 
> हे परिपत्रक रद्द करण्यासाठी गैर आदिवासी प्रयत्नशील आहेत , आपण हे परिपत्रक 
> कुठल्याच परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही … या साठी राज्यातील आदिवासी समाजाला 
> रस्त्यावर उतरून आंदोलन करावेच लागेल कारण या परिपत्रकाची अंमलबजावणी 
> झाल्यास आदिवासी समाजातील तरुण रिकामा राहणार नाही ,आपल्याला आपल्या समाजाची 
> असेल नसेल पण मुलाची तर काळजी नक्कीच असेल तर डर कीस बात का ? राज्यातील 
> संपूर्ण जिल्ह्यातून निवेदन जाऊ द्या ,
> अशी वेळ परत नाही ,निवेदनाची प्रत हवी असल्यास ,सांगा 
>
> जय बिरसा
>  आपली
> आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा हिंगोली
>

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about 
Tribal empowerement & Developement, Let us do it together 

Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a0d44c70-01e7-4622-8d6d-3706994049f2%40googlegroups.com.

Reply via email to