wts current status of this matter now???

2013/10/4 AYUSH activities <adi.activ...@gmail.com>

> Dhananjay Dhakre<https://www.facebook.com/dhananjay.dhakre?hc_location=stream>
>
> खबरदार या पुढे आदिवासी जातीचे बोगस प्रमाणपत्र काढाल तर …
>
> सोन्याचा मुलामा दिला तरी पितळ उघड पडणारच ….
> गाढवाने वाघच कातड ओढल तरी वाघ
> तो वाघच,
> सोंगाड्या करामती करतो पण
> तो हिरो नसतो । …
>
> असेच काही लुटारू आदिवासी समाजाच्या खोट जात प्रमाणपत्र काढलाय,तहसीलच्या
> बाबूच्या तोंडात नोटाच बंडल टाकून, आपल्या मुलांना खोट
> आदिवासी समाजच जात प्रमाणपत्र या बोगस लोकांनी काढून मुलांना डॉक्टर,
> इंजिनियर,
> नौकरी या मध्ये घुसखोरी केली ….
> खोटारडे व लुटारू माणस ,कस कळत नाही आपण दुसर्याच्या समोरील ताट हिस्कावतो
> आहे,
> पण
> आता बस झाल,
> अज्ञानी समाजाचा फायदा खूप
> घेतला तुम्ही ,आता तुम्ही उघडे पडणार,
>
> ब्राम्हणवाडा ता. औंढा(नागनाथ) जिल्हा हिंगोली येथील
> या गावातील झेड .पि शाळेतील
> निर्गम उतार्यावर
> काही वैक्तिनी कोळी या जाती पुढे महादेव
> हा शब्द लिहिला व
> आदिवासी या जातीचा फायदा घेण्यासाठी हि बाब
>
> आदिवासी युवक कल्याण
> संघाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर ५०० च्या वर आदिवासी बांधव
> औंढा(नागनाथ) पोलिस ठाण्यासमोर
> जमले व गुन्हा नोंदवून घेतला
> व या बोगस
> लोकांची घुस्कोरी हाणून पाडली ….
>
> तुम्ही पण तुमच्या जिल्हात
> सक्रिय पणे कार्य करावे
> हि आपल्या सर्वाना कळकळीची विनंती ….
>
>
>
> On Wednesday, June 26, 2013 9:32:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
> wrote:
>>
>> आदिवासी समाजाला सामाजिक ,आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय
>> राज्य घटनेमध्ये आदिवासींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे परंतु गरीब
>> ,असंघटीत ,आदिवासीच्या नौकरीमधील व राजकीय आरक्षणाचा गैर आदिवासींनी
>> साधारणता १ ९ ७ ० नंतर मोठ्या प्रेमानात घुसखोरी करून आदिवासींच्या
>> नौकारीतील जागा हडप केल्या आहेत ,त्या मुळे मूळ आदिवासी समाजातील हजारो
>> मुलांना नौकरीच्या लाभापासून वंचित राहावे लागले , समाजातील हि विषमता दूर
>> करण्याची संधी आज आपल्या कडे चालून आलेली आहे , शासन परिपत्रक
>> ,सामान्य प्रशासन विभाग .दि १ ८ मे ,२ ० १ ३ . सदर शासन निर्णय शासनाच्या
>> www.maharashtra .gov.in
>> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक २ ० १ ३ ० ५ १ ८ १ ७ २ २ ४ ९ ९
>> ५ ० ७ वर आहे , या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढा
>> पुकारावा ला
>> तमाम खऱ्या आदिवासी समाजातील बांधवाना आपल्या वैस्त कार्यातून थोडा वेळ
>> काढावा व
>> शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानावे ,
>> हे परिपत्रक रद्द करण्यासाठी गैर आदिवासी प्रयत्नशील आहेत , आपण हे परिपत्रक
>> कुठल्याच परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही … या साठी राज्यातील आदिवासी समाजाला
>> रस्त्यावर उतरून आंदोलन करावेच लागेल कारण या परिपत्रकाची अंमलबजावणी
>> झाल्यास आदिवासी समाजातील तरुण रिकामा राहणार नाही ,आपल्याला आपल्या समाजाची
>> असेल नसेल पण मुलाची तर काळजी नक्कीच असेल तर डर कीस बात का ? राज्यातील
>> संपूर्ण जिल्ह्यातून निवेदन जाऊ द्या ,
>> अशी वेळ परत नाही ,निवेदनाची प्रत हवी असल्यास ,सांगा
>>
>> जय बिरसा
>>  आपली
>> आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा हिंगोली
>>
>  --
> -----------------------------------------------------------------------
> This mail is sent you by AYUSHgoogle group
> AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
> We are online group of youth who want to take initiative for awareness
> about Tribal empowerement & Developement, Let us do it together
>
> Our Online contact points : Google us as "adiyuva"
> Home Page : www.adiyuva.in
> Join AYUSH : www.join.adiyuva.in
> Let us do it together : www.do.adiyuva.in
> Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
> Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
>
> Face book profile : www.facebook.com/adiyuva
> Face book page :www.facebook.com/adiyuva1
> You Tube : http://youtube.com/adiyuva
> twitter : http://twitter.com/adiyuva
> Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/07ef98c6-a833-4494-8921-f338f8c7a065%40googlegroups.com
> .
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADzvKY23LA0EEFPTtdu-9zLKXLjo8OhP8sTeNR50QpX-w5DZ4w%40mail.gmail.com.

Reply via email to