1995 पर्यंतच्या अशा एक लाख पाच हजार बोगस प्रमाणपत्रधारक ‘आदिवासींना’ सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून नियमितही केले आहे. त्यामुळे आता 2000 पर्यंतच्या सर्व कर्मचार्यांना नियमित करण्याची मागणी संबंधित कर्मचार्यांकडून होत आहे. वास्तविक बोगस आदिवासी म्हणून काम करणार्यांना नियमानुसार शिक्षा व्हायला हवी. कारण यामुळे व्यवस्थेने ज्यांना वर्षानुवर्षे प्रवाहापासून दूर ठेवले ते खरे आदिवासी मुख्य प्रवाहात येऊ शकलेले नाहीत. एक लाख पाच हजार आदिवासींना या नोकर्या मिळाल्या असत्या तर त्या कुटुंबांची आर्थिक, सामाजिक प्रगती झाली असती
<https://lh6.googleusercontent.com/-fbsIq2BUmLw/U5PkDbfh1sI/AAAAAAAA31M/K3RGMWMuA1U/s1600/bogus+1.gif> दर वर्षी हजारो जागा ST मधून SC मध्ये वर्ग केल्या जातात. आणि अनेक वेळेस आदिवासी उमेदवार असून देखील त्यांना संधी मिळत नाही किवा तात्पुरत्या स्वरूपावर मिळते ! या बद्दल कुणीच का काही नाही बोलत ? आणि जे आरक्षण आहेत त्यातही लाखो बोगस आदिवासींनी नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. जर प्रत्येक वेळेस असे होत असेल तर आदिवासींना स्वतंत्र आरक्षण देवून नक्की कुणाचा विकास होतो आहे ? <https://lh3.googleusercontent.com/--UMeGt7Qmpk/U5PklNG7xPI/AAAAAAAA31Y/6O5DihCp1KI/s1600/st+to+sc.gif> On Tuesday, October 1, 2013 10:25:56 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > Satish Pachpute > <https://www.facebook.com/satish.pachpute.5?hc_location=stream> > माय बाप सरकार खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळणार का? > १ ८ मे शाषण परिपत्रकाला परत मुदत वाढ देण्यात आली … नागपूर खंडपीठाचा निर्णय > '' > आदिवासी समाजाची बाजू न्यायालयात सक्षम पाने मांडण्यात शाषण कमी पडले , या > संदर्भात शासनाने सर्वाच्च न्यायालयात आपली भूमिका तात्काळ मांडावी ,वारंवार > या बोगस लोकांना किती वेळेस मुदत मिळणार ……. मा . न्यायालयाने खऱ्या आदिवासी > तरुण ,जो या बोगस लोकांमुळे त्याच्या घटनादत्त अधिकारावर घाला आहे …त्याला > मिळणाऱ्या हक्का पासून लाखो तरुण वंचित आहेत ,न्यायालयाने या तरुणांचा विचार > करावा ,आदिवासी तरुण आज मुख्य प्रवाहातून बाजूला ,नक्षल चळवळी कडे का झुकत आहे > ,आदिवासी समाजाची जन्माला येणारी मुले कुपोषणाने का मरत आहेत याचा विचार मा > न्यायालयाने करावा , हा निकाल ऐकून काळजात तीव्र वेदना होतात ,मायबाप सरकार > सर्वोच्च्य न्यायालयाचा दरवाजा ठोकाव्णार का? नामाकीत वकील लावा सरकार , > > > > > On Wednesday, June 26, 2013 9:32:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti > wrote: >> >> आदिवासी समाजाला सामाजिक ,आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय >> राज्य घटनेमध्ये आदिवासींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे परंतु गरीब >> ,असंघटीत ,आदिवासीच्या नौकरीमधील व राजकीय आरक्षणाचा गैर आदिवासींनी >> साधारणता १ ९ ७ ० नंतर मोठ्या प्रेमानात घुसखोरी करून आदिवासींच्या >> नौकारीतील जागा हडप केल्या आहेत ,त्या मुळे मूळ आदिवासी समाजातील हजारो >> मुलांना नौकरीच्या लाभापासून वंचित राहावे लागले , समाजातील हि विषमता दूर >> करण्याची संधी आज आपल्या कडे चालून आलेली आहे , शासन परिपत्रक >> ,सामान्य प्रशासन विभाग .दि १ ८ मे ,२ ० १ ३ . सदर शासन निर्णय शासनाच्या >> www.maharashtra .gov.in >> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक २ ० १ ३ ० ५ १ ८ १ ७ २ २ ४ ९ ९ >> ५ ० ७ वर आहे , या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढा >> पुकारावा ला >> तमाम खऱ्या आदिवासी समाजातील बांधवाना आपल्या वैस्त कार्यातून थोडा वेळ >> काढावा व >> शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानावे , >> हे परिपत्रक रद्द करण्यासाठी गैर आदिवासी प्रयत्नशील आहेत , आपण हे परिपत्रक >> कुठल्याच परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही … या साठी राज्यातील आदिवासी समाजाला >> रस्त्यावर उतरून आंदोलन करावेच लागेल कारण या परिपत्रकाची अंमलबजावणी >> झाल्यास आदिवासी समाजातील तरुण रिकामा राहणार नाही ,आपल्याला आपल्या समाजाची >> असेल नसेल पण मुलाची तर काळजी नक्कीच असेल तर डर कीस बात का ? राज्यातील >> संपूर्ण जिल्ह्यातून निवेदन जाऊ द्या , >> अशी वेळ परत नाही ,निवेदनाची प्रत हवी असल्यास ,सांगा >> >> जय बिरसा >> आपली >> आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा हिंगोली >> > -- ----------------------------------------------------------------------- Warli Painting is Cultural Intellectual, Registered Geographical Indication. Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets do it together! (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/92f6f7fd-ab4d-4b13-9e9f-8180cf19a8cf%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.