Respected fellows,' Ratra Vairyachi Aahe' 'Utha Jage Va'. Dhangars are 
prawling to get in tribal list resorting to political pressure. Our leaders 
should not succumb. They requires social backing. Regional meetings of 
tribal intellectual, officers, workers are scheduled to take place at Ngp, 
Nnd, Amt, Nsk & Pune on coming Sunday. Shri Pichad, Moghe, Valavi, Purake 
are slated to attend all meeting by chartered plane.  Plz spare time and 
attend the meeting with alike minded tribal. Give local logistic support. 
Regards


On Monday, November 4, 2013 9:12:34 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> <https://lh3.googleusercontent.com/-HIBDnCabWGM/UnfAWIQvtkI/AAAAAAAAEw8/UuTSvQHW7yU/s1600/khara+khota+adivasi.jpg>
>
>
> On Friday, October 4, 2013 7:37:57 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>
>> Dhananjay Dhakre 
>> <https://www.facebook.com/dhananjay.dhakre?hc_location=stream>
>>
>> खबरदार या पुढे आदिवासी जातीचे बोगस प्रमाणपत्र काढाल तर …
>>
>> सोन्याचा मुलामा दिला तरी पितळ उघड पडणारच ….
>> गाढवाने वाघच कातड ओढल तरी वाघ
>> तो वाघच,
>> सोंगाड्या करामती करतो पण
>> तो हिरो नसतो । …
>>
>> असेच काही लुटारू आदिवासी समाजाच्या खोट जात प्रमाणपत्र काढलाय,तहसीलच्या 
>> बाबूच्या तोंडात नोटाच बंडल टाकून, आपल्या मुलांना खोट
>> आदिवासी समाजच जात प्रमाणपत्र या बोगस लोकांनी काढून मुलांना डॉक्टर, 
>> इंजिनियर,
>> नौकरी या मध्ये घुसखोरी केली ….
>> खोटारडे व लुटारू माणस ,कस कळत नाही आपण दुसर्याच्या समोरील ताट हिस्कावतो 
>> आहे,
>> पण
>> आता बस झाल,
>> अज्ञानी समाजाचा फायदा खूप
>> घेतला तुम्ही ,आता तुम्ही उघडे पडणार,
>>
>> ब्राम्हणवाडा ता. औंढा(नागनाथ) जिल्हा हिंगोली येथील
>> या गावातील झेड .पि शाळेतील
>> निर्गम उतार्यावर
>> काही वैक्तिनी कोळी या जाती पुढे महादेव
>> हा शब्द लिहिला व
>> आदिवासी या जातीचा फायदा घेण्यासाठी हि बाब
>> आदिवासी युवक कल्याण
>> संघाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर ५०० च्या वर आदिवासी बांधव 
>> औंढा(नागनाथ) पोलिस ठाण्यासमोर
>> जमले व गुन्हा नोंदवून घेतला 
>> व या बोगस
>> लोकांची घुस्कोरी हाणून पाडली …. 
>>
>> तुम्ही पण तुमच्या जिल्हात
>> सक्रिय पणे कार्य करावे
>> हि आपल्या सर्वाना कळकळीची विनंती ….
>>
>>
>>
>> On Wednesday, June 26, 2013 9:32:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>> Shakti wrote:
>>>
>>> आदिवासी समाजाला सामाजिक ,आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय 
>>> राज्य घटनेमध्ये आदिवासींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे परंतु गरीब 
>>> ,असंघटीत ,आदिवासीच्या नौकरीमधील व राजकीय आरक्षणाचा गैर आदिवासींनी 
>>> साधारणता १ ९ ७ ० नंतर मोठ्या प्रेमानात घुसखोरी करून आदिवासींच्या 
>>> नौकारीतील जागा हडप केल्या आहेत ,त्या मुळे मूळ आदिवासी समाजातील हजारो 
>>> मुलांना नौकरीच्या लाभापासून वंचित राहावे लागले , समाजातील हि विषमता दूर 
>>> करण्याची संधी आज आपल्या कडे चालून आलेली आहे , शासन परिपत्रक 
>>> ,सामान्य प्रशासन विभाग .दि १ ८ मे ,२ ० १ ३ . सदर शासन निर्णय शासनाच्या 
>>> www.maharashtra .gov.in
>>> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक २ ० १ ३ ० ५ १ ८ १ ७ २ २ ४ ९ 
>>> ९ ५ ० ७ वर आहे , या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढा 
>>> पुकारावा ला
>>> तमाम खऱ्या आदिवासी समाजातील बांधवाना आपल्या वैस्त कार्यातून थोडा वेळ 
>>> काढावा व
>>> शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानावे , 
>>> हे परिपत्रक रद्द करण्यासाठी गैर आदिवासी प्रयत्नशील आहेत , आपण हे परिपत्रक 
>>> कुठल्याच परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही … या साठी राज्यातील आदिवासी समाजाला 
>>> रस्त्यावर उतरून आंदोलन करावेच लागेल कारण या परिपत्रकाची अंमलबजावणी 
>>> झाल्यास आदिवासी समाजातील तरुण रिकामा राहणार नाही ,आपल्याला आपल्या समाजाची 
>>> असेल नसेल पण मुलाची तर काळजी नक्कीच असेल तर डर कीस बात का ? राज्यातील 
>>> संपूर्ण जिल्ह्यातून निवेदन जाऊ द्या ,
>>> अशी वेळ परत नाही ,निवेदनाची प्रत हवी असल्यास ,सांगा 
>>>
>>> जय बिरसा
>>>  आपली
>>> आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा हिंगोली
>>>
>>

-- 
-----------------------------------------------------------------------
Warli Painting is Cultural Intellectual, Registered Geographical Indication. 
Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets 
do it together! (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/eb6c40af-5e2e-4a97-94a0-43eb3e06dbb7%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to