<https://lh6.googleusercontent.com/-Aota2TXOvOw/U5hdG6n2qxI/AAAAAAAA33Y/YJVd0ws4Rz8/s1600/dhangar+mantri.jpg>
सप्रेम " हर हर महादेव " कैलास शार्दुल - संस्थापक - आदिवासी महादेव कोळी समाज 
विकास संघटना 
आदिवासी समाज बंधवान जाहिर अमंत्रण ..... जाहिर अमंत्रण ......
दी. १५ - ६ - २०१४ रोजी ठिक - दुपारी १२:०० वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवड 
सभाग्रह,मुंबई नाका,नाशिक येथे 
नामदार श्री.मधुकर राव पिचड साहेब ( आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्ये 
) यांचा नेतृत्वत समस्त आदिवासी समाज संघटना
आदिवासी समाजातील समजिक ,राजकीय ,युवक -युवती यांचा मेळावा आयोजित केला आहे 
तरी जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी हजारोचा संखेने उपस्तीत रहावे.
आदिवासी समाजाला एकून ७% ईतके आरक्षन आहे त्यात सुध्धा बोगस घुसखोर आदिवासी 
प्रमान मोठ्या प्रमानात आहे.महाराष्ट्र राज्यात धनगर समजाची लोकसंख्या ३% ईतकी 
आहे.धनगर समाज आदिवासी समाजात आरक्षन मिळाव म्हणून घटना बाह्य मागणी करीत असून 
यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होईल. धनगर समाजाला आरक्षन देण्यास आमचा विरोध 
नाही परंतु आदिवासी समाजाचा ७% आरक्षनस कोणताही धक्का न लावता धनगर समाजास 
आरक्षन देण्यास आमचा विरोध नाही.
याच विषयावर पुढील अंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नामदार श्री.मधुकरराव पिचड 
साहेब यांचा नेतृत्वात राज्यातील सर्व पक्षीय आजी-माजी आमदार खासदार यांचा 
मेळावा आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी मेळावेस हजर 
राहावे ही नम्र विनंती....!!
आपकी जय - जय आदिवासी






On Friday, June 6, 2014 11:22:58 AM UTC+5:30, drwanolen wrote:
>
> Can I  get
> Exact location of our   meetings ln   nnd  &  nsk
> On 5 Jun 2014 21:50, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in> wrote:
>
>> Respected fellows,' Ratra Vairyachi Aahe' 'Utha Jage Va'. Dhangars are 
>> prawling to get in tribal list resorting to political pressure. Our leaders 
>> should not succumb. They requires social backing. Regional meetings of 
>> tribal intellectual, officers, workers are scheduled to take place at Ngp, 
>> Nnd, Amt, Nsk & Pune on coming Sunday. Shri Pichad, Moghe, Valavi, 
>> Purake are slated to attend all meeting by chartered plane.  Plz spare time 
>> and attend the meeting with alike minded tribal. Give local logistic 
>> support. Regards
>>
>>
>> On Monday, November 4, 2013 9:12:34 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>>
>>>  
>>> <https://lh3.googleusercontent.com/-HIBDnCabWGM/UnfAWIQvtkI/AAAAAAAAEw8/UuTSvQHW7yU/s1600/khara+khota+adivasi.jpg>
>>>
>>>
>>> On Friday, October 4, 2013 7:37:57 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>>>
>>>> Dhananjay Dhakre 
>>>> <https://www.facebook.com/dhananjay.dhakre?hc_location=stream>
>>>>
>>>> खबरदार या पुढे आदिवासी जातीचे बोगस प्रमाणपत्र काढाल तर …
>>>>
>>>> सोन्याचा मुलामा दिला तरी पितळ उघड पडणारच ….
>>>> गाढवाने वाघच कातड ओढल तरी वाघ
>>>> तो वाघच,
>>>> सोंगाड्या करामती करतो पण
>>>> तो हिरो नसतो । …
>>>>
>>>> असेच काही लुटारू आदिवासी समाजाच्या खोट जात प्रमाणपत्र काढलाय,तहसीलच्या 
>>>> बाबूच्या तोंडात नोटाच बंडल टाकून, आपल्या मुलांना खोट
>>>> आदिवासी समाजच जात प्रमाणपत्र या बोगस लोकांनी काढून मुलांना डॉक्टर, 
>>>> इंजिनियर,
>>>> नौकरी या मध्ये घुसखोरी केली ….
>>>> खोटारडे व लुटारू माणस ,कस कळत नाही आपण दुसर्याच्या समोरील ताट हिस्कावतो 
>>>> आहे,
>>>> पण
>>>> आता बस झाल,
>>>> अज्ञानी समाजाचा फायदा खूप
>>>> घेतला तुम्ही ,आता तुम्ही उघडे पडणार,
>>>>
>>>> ब्राम्हणवाडा ता. औंढा(नागनाथ) जिल्हा हिंगोली येथील
>>>> या गावातील झेड .पि शाळेतील
>>>> निर्गम उतार्यावर
>>>> काही वैक्तिनी कोळी या जाती पुढे महादेव
>>>> हा शब्द लिहिला व
>>>> आदिवासी या जातीचा फायदा घेण्यासाठी हि बाब
>>>> आदिवासी युवक कल्याण
>>>> संघाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर ५०० च्या वर आदिवासी बांधव 
>>>> औंढा(नागनाथ) पोलिस ठाण्यासमोर
>>>> जमले व गुन्हा नोंदवून घेतला 
>>>> व या बोगस
>>>> लोकांची घुस्कोरी हाणून पाडली …. 
>>>>
>>>> तुम्ही पण तुमच्या जिल्हात
>>>> सक्रिय पणे कार्य करावे
>>>> हि आपल्या सर्वाना कळकळीची विनंती ….
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Wednesday, June 26, 2013 9:32:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>> Shakti wrote:
>>>>>
>>>>> आदिवासी समाजाला सामाजिक ,आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी 
>>>>> भारतीय राज्य घटनेमध्ये आदिवासींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे परंतु गरीब 
>>>>> ,असंघटीत ,आदिवासीच्या नौकरीमधील व राजकीय आरक्षणाचा गैर आदिवासींनी 
>>>>> साधारणता १ ९ ७ ० नंतर मोठ्या प्रेमानात घुसखोरी करून आदिवासींच्या 
>>>>> नौकारीतील जागा हडप केल्या आहेत ,त्या मुळे मूळ आदिवासी समाजातील हजारो 
>>>>> मुलांना नौकरीच्या लाभापासून वंचित राहावे लागले , समाजातील हि विषमता दूर 
>>>>> करण्याची संधी आज आपल्या कडे चालून आलेली आहे , शासन परिपत्रक 
>>>>> ,सामान्य प्रशासन विभाग .दि १ ८ मे ,२ ० १ ३ . सदर शासन निर्णय शासनाच्या 
>>>>> www.maharashtra .gov.in
>>>>> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक २ ० १ ३ ० ५ १ ८ १ ७ २ २ ४ 
>>>>> ९ ९ ५ ० ७ वर आहे , या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला 
>>>>> लढा 
>>>>> पुकारावा ला
>>>>> तमाम खऱ्या आदिवासी समाजातील बांधवाना आपल्या वैस्त कार्यातून थोडा वेळ 
>>>>> काढावा व
>>>>> शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानावे 
>>>>> , हे परिपत्रक रद्द करण्यासाठी गैर आदिवासी प्रयत्नशील आहेत , आपण हे 
>>>>> परिपत्रक 
>>>>> कुठल्याच परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही … या साठी राज्यातील आदिवासी 
>>>>> समाजाला 
>>>>> रस्त्यावर उतरून आंदोलन करावेच लागेल कारण या परिपत्रकाची अंमलबजावणी 
>>>>> झाल्यास आदिवासी समाजातील तरुण रिकामा राहणार नाही ,आपल्याला आपल्या समाजाची 
>>>>> असेल नसेल पण मुलाची तर काळजी नक्कीच असेल तर डर कीस बात का ? राज्यातील 
>>>>> संपूर्ण जिल्ह्यातून निवेदन जाऊ द्या ,
>>>>> अशी वेळ परत नाही ,निवेदनाची प्रत हवी असल्यास ,सांगा 
>>>>>
>>>>> जय बिरसा
>>>>>  आपली
>>>>> आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा हिंगोली
>>>>>
>>>>  -- 
>> -----------------------------------------------------------------------
>> Warli Painting is Cultural Intellectual, Registered Geographical 
>> Indication. Lets Save our traditional knowledge, Nature & resources, 
>> Cultural values, Lets do it together! (know more at www.warli.in)
>>  
>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 
>>  
>> Learn More about AYUSH online at : 
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> --- 
>> You received this message because you are subscribed to the Google Groups 
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit 
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/eb6c40af-5e2e-4a97-94a0-43eb3e06dbb7%40googlegroups.com
>>  
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/eb6c40af-5e2e-4a97-94a0-43eb3e06dbb7%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Warli Painting is Cultural Intellectual, Registered Geographical Indication. 
Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets 
do it together! (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4609978e-1147-4af1-8cad-08a66363a314%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to