On Thursday, December 25, 2014 at 10:43:06 PM UTC+5:30, AYUSH activities 
wrote:
>
>
>
>
> आदिवासी मुलीवर बलात्कार...
>
> आठवडाभर हे प्रकरण दडपन्याचा आश्रमशाळेचा प्रयत्न.....आदिवासी कळ्या इतक्या 
> खुलेआम नासवल्या जात असताना आश्रमशाळा सुरक्षेचा प्रश्न फक्त चघळला जाणार की 
> ठोस कारवाई होणार?
>
> या घटना इतक्या नित्य आहेत की त्यांची संवेदना जणु बोथट झाली आहे. 
>
> राज्यातील अनेक आश्रमशाळान्ना आजही संरक्षक भिंती नाहित. अनेक शालांत अधीक्षक 
> हे पद रिक्त आहे. अनुदानित आश्रमशालांत तर विद्यार्थी संस्थाचालकान्च्या जणु 
> दावणिला बांधले आहेत. संडास साफसफाई, स्वयंपाक, परिसर सफाई, वर्ग सफाई अशा 
> प्रत्येक कामाला कर्मचारी नेमलेले असतानाही यात आमच्या मुलांना राबावे लागत 
> आहे. किती हे पाप? कसे फेड़नार हे सर्व पातक?
>
> धुळ्यातल्या प्रकरणात न्याय मिळेल का आदिवासींना? फक्त दिखावुपणा करून बदली 
> करून प्रकरण मिटवले तर नाही जाणार?
>
> आज आपल्या परिसरात जर अशा वा-यावर वरात असणा-या शाळा असतील तर एक समाजाचा घटक 
> म्हणून आपण पुढाकार घेवुन हा अन्याय थांबवणार का?
>
> save children.....save education
>
> www.jago.adiyuva.in 
> <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.jago.adiyuva.in%2F&h=2AQF14FQl&enc=AZN4zCgsSbo54eNZeJX27duBOt1FwgsSN4byUOcrw7xMAdYIcCfZk6elHiMUdO1_KYS6EizAMiErvHlb1C6e_ncvmS9Gu0Ls6wF3VZ2MlLX9ZjvjGMjCwlHoHfdtCyB-HxsbDNd4W7aoHlo0hEsL7qaN>
>
>
>
> On Wednesday, November 12, 2014 9:36:43 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>
>
>
>
> On Saturday, July 19, 2014 8:28:26 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
>
>
>
>
>
> Vidrohi Adivasi <https://www.facebook.com/vidrohi.adivasi?fref=nf>
> 8 hrs <https://www.facebook.com/vidrohi.adivasi/posts/1436626663282824> ·  
> <https://www.facebook.com/#>
>
> राज्यातील अनेक अनुदानित आश्रमशाळान्मध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत 
> आहेत. पण बघा किती दुर्दैव की या शाळान्मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना जेवण 
> वाढणे, वसतिगृह खोल्या सफाई, संडास बाथरूम स्वच्छता, प्रसंगी चपात्या बनविणे 
> आदि कामे करावी लागतात.
>
> अगदी दुर्गम भागात अशी कामे कदाचित आपल्या डोळ्याआड जावू शकतात. परंतू 
> विद्येचे माहेरघर असणा-या पुणे जिल्ह्यात अशी कामे करावी लागणे हे किती 
> दुर्दैवी आहे.
>
> विशेष म्हणजे घोड़ेगाव प्रकल्प कार्यालयाचे नवनिर्वाचित अधिकारी डॉ. पिचड 
> साहेब हे आदिवासी आहेत.
>
> आदिवासी मुलांच्या सदाफूलीसारख्या कळ्या ते तरी फुलवू शकतील काय?
>
> तरुण अधिकारी लाभणे आदिवासी मुलांचे सौभाग्य....त्यात तो आदिवासी 
> विचारांचा.....आता बघू अनुदानित आश्रमशाळेत आमच्या मुलांना वर्षाला दोन शालेय 
> ड्रेस, महिन्याला नियमित तेल साबण मिळते का ?
>
> दोन महिन्यात एकदाच साहित्य आणि अनुदान मात्र प्रत्येक महिन्याचे हां अन्याय 
> आदिवासी मुलांनी किती दिवस झेलायचा?
>
> जेवणातिल सोंडे बाजुला करून आमच्या मुलांनी का खावे?
>
> ...

-- 
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine 
science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & 
dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this 
traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d45cc508-2289-4790-8280-52a9bc0fffb4%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to